आरोग्य

लिंबाचे अतिसेवन ठरु शकते धोकादायक, होऊ शकतात 'हे' साइड इफेक्ट्स

Side Effects Of Lemon : लिंबाचे जास्त सेवन केल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. जास्त प्रमाणात लिंबाचे सेवन केल्याने अतिसेवनामुळे आरोग्याला काय नुकसान होऊ शकते ते जाणून घ्या...

Jun 18, 2023, 05:29 PM IST

Poha VS Rice : पोहे की भात? आरोग्यासाठी काय अधिक फायदेशीर?

Health Tips in Marathi : सकाळचा नाश्ता म्हणून बहुतेक लोकांची पहिली पसंती पोहे असते. यामध्ये अनेक पोषक घटक असल्याने ते प्रत्येक व्यक्तीच्या गरजा पूर्ण करू शकते. याउलट तांदूळ आरोग्याच्या दृष्टीने आरोग्यदायी मानला जात नाही. कारण त्यात आर्सेनिकचे प्रमाण जास्त असते. 

Jun 18, 2023, 02:12 PM IST

Alzheimer's Disease : विसरभोळेपणा असू शकतो गंभीर आजारचं लक्षण, दुर्लक्ष करु नका

Tips To Prevent Or Control Alzheimer's Disease : जागतिक स्तरावर अल्झायमर या आजारांची संख्या वाढत असल्याचे दिसते. अल्झायमर रोग हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे.

Jun 15, 2023, 02:51 PM IST

Foods For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खावे?

  जर तुम्ही मधुमेह रुग्ण असाल तर कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. 

Jun 15, 2023, 12:40 PM IST

आपले पूर्वज नाश्ता राजासारखा करावा असं का म्हणायचे?; जाणून घ्या नाश्ता करण्याचे 'हे' सर्वात मोठे फायदे..

Breakfast Benefits: सकाळी भरपेट नाश्ता करणं का गरजेचं असतं?; या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्या

Jun 13, 2023, 07:20 PM IST

Kitchen Tips : आलं जास्त काळ टिकून ठेवण्याची योग्य पद्धत कोणती? तुम्हाला माहितीय का?

Ginger In Fridge In Marathi : स्वयंपाक करण्याबरोबरच स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवण्यासाठी किंवा पदार्थात वापरल्या जाणार्‍या गोष्टी साठवण्यासाठी काही टिप्सचा चांगला उपयोग होऊ शकतो. उदाहरणार्थ, ताजे ग्राउंड लसूण आले पेस्ट जास्त काळ फ्रीजमध्ये राहू शकत नाही. त्याऐवजी, बाजारातील आले-लसूण पेस्ट बर्‍याच काळ टिकते कारण त्यात बरेच संरक्षक असतात.

Jun 12, 2023, 03:14 PM IST

मोसंबी ज्यूस पिण्याचे 'हे'10 मोठे फायदे

 Mosambi juice benefits :  कडक उन्हात कोल्ड्रिंग पिण्यापेक्षा कधीही मोसंबीचा ज्यूस पिणे खूपच आरोग्यदायी आहे. उन्हात मोसंबीचा आंबट रस अमृतापेक्षा कमी नाही. मोसंबीत व्हिटॉमिन सी आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्याचबरोबर त्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असतात. यामुळे आरोग्यासाठी मोसंबीचा रस अत्यंत लाभदायक ठरतो. जाणून घेऊया मोसंबीच्या रसाचे फायदे.

Jun 11, 2023, 03:15 PM IST

तुम्हालाही टोमॅटो खायला आवडतो का? थांबा, आधी हे वाचा!

Side effects of Excessive Tomato In Marathi : कोणत्याही गोष्टीची अतिशयोक्ती करणे कधीही चांगले नसते. जर तुमच्या फायदेशीर ठरणाऱ्या गोष्टीही प्रमाणाबाहेर केल्यास त्यांच्यामुळे त्रास होऊ शकतो. खाद्यपदार्थांच्या ही बाबती हा नियम लागू होऊ शकतो. भाज्या आणि फळांचे सेवन आरोग्यासाठी चांगले असते. पण प्रमाणाबाहेर त्या खाल्ल्यास त्यामुळे आपल्या आरोग्लायाला फायदा नव्हे तर नुकसान होऊ शकते. आपल्या सर्वांना नुसता टोमॅटो खायला आवडतो. पण त्याचेही प्रमाण अधिक झाल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. चला तर मग जाणून घेऊया त्याचे दुष्परिणाम...   

Jun 8, 2023, 02:33 PM IST

महिलांनो तब्येत सांभाळा! 30 वर्षानंतर किडनी आजारात पुरुषांपेक्षा महिला पुढे, जाणून घ्या कारणे

Kidney Disease Symptoms : किडनी हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. युरिया, क्रिएटिनिन, ऍसिड यांसारख्या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांपासून रक्त फिल्टर करण्यासाठी हे प्रामुख्याने जबाबदार आहेत.

Jun 3, 2023, 03:49 PM IST

Bad Cholesterol दूर करण्यासाठी कोणती फळे खावीत? जाणून घ्या...

Cholesterol control In Marathi: आपल्या शरीराला हार्मोन्स, जीवनसत्त्वे आणि नवीन पेशी तयार करण्यासाठी आपल्या शरीराला कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते. मात्र कोलेस्टेरॉलचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यामुळे हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे आजार, हृदयविकाराचा झटका यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. म्हणूनच शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित राखणे फार महत्वाचे आहे. जर तुम्हाला कोलेस्टेरॉलची पातळी कमी करायची असेल तर तुम्ही ते कसे करू शकता ते जाणून घ्या...

Jun 2, 2023, 03:35 PM IST

चिकन, अंड्यांशिवाय 'या' पदार्थांमधून शाकाहारी असणाऱ्यांना मिळेल भरपूर Protein

Protein Vegetarian Foods: जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्हाला प्रोटीनची काळजी करण्याची गरज नाही.  कारण असे काही पदार्थ आहेत, जे तुम्हाला चिकन, अंड्यांशिवाय ही जास्त प्रमाणात प्रोटीन देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या पदार्थांमधून प्रोटीन मिळू शकते...

Jun 1, 2023, 09:55 AM IST

मुंबईकरांनो काळजी घ्या! उष्णतेच्या लाटेत मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ, अशी घ्यावी काळजी

Diabetes : वाढत्या तापमानाचा मधुमेह असलेल्या लोकांच्या आरोग्यावर किंवा कामावर काय परिणाम होतो आणि त्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे, याबद्दल जाणून घ्या... 

May 31, 2023, 05:33 PM IST

National Smile Day : आता तरी हसा! तणाव, ब्लड प्रेशर आणि वेदानांपासून मिळेल आराम...

National Smile Day 2023 : निरोगी राहण्यासाठी जशी हवा, अन्न गरजेचे आहे. त्याचप्रमाणे तुमचे हसणे (National Smile Day) देखील तुम्हाला निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. हसणे तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे आणि त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया.

May 31, 2023, 11:51 AM IST

तुम्हालाही मधुमेहाचा त्रास? मग 'हे' फळ आवर्जुन खा!

Health Tips : सध्या अनेकजण मधुमेहासारख्या आजाराने ग्रासले आहे. मधुमेह हा आयुष्यभर चालणारा आजार असून जेव्हा जेव्हा साखरेची पातळी वाढते किंवा कमी होते तेव्हा विविध जीवघेण्या आजारांचा धोका असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीरातील साखरेची पातळी तुम्ही किती प्रमाणात खात आहात यावर अवलंबून असते.

May 29, 2023, 04:57 PM IST

जिम आणि डाएटला मारा गोळी, Weight Loss करण्यासाठी 'खा' ही फळभाजी!

Weight Loss Tips in Marathi : भेंडीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. जर तुम्ही दररोज 100 ग्रॅम भेंडी खाल्ले तर तुम्ही तुमच्या शरीरातील 38 टक्के व्हिटॅमिन सी ची गरज भागवू शकाल.

May 29, 2023, 03:55 PM IST