इंडिया वि ऑस्‍ट्रेलिया

VIDEO: मनीष पांडेने घेतली जबरदस्त कॅच

ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या वन-डे मॅचमध्ये पून्हा एकदा टीम इंडियाने जबरदस्त प्रदर्शन दाखवलं आहे. या मॅचमध्ये मनीष पांडे याने एक जबरदस्त कॅच पकडत सर्वांच लक्ष वेधून घेतलं.

Sep 24, 2017, 07:09 PM IST

VIDEO : धोनीने विजेच्या वेगाने घेतली मॅक्सवेलची विकेट

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी गेल्या काही दिवसांपासून वेगळ्याच रंगात दिसत आहे. बॅटींगसाठी आल्यावर असो वा स्टम्पच्या मागे उभा असलेला असो तो सर्वांना चकीत करतो आहे. पहिल्या सामन्यात त्याने दमदार बॅटींग करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. 

Sep 22, 2017, 08:57 AM IST

गांगुली, धोनी आणि द्रविडने एकदा तर विराटने तीनदा केला हा कारनामा

दुस-या वनडे सामन्यातही टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दमदार मात दिली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला ५० रन्सने हरवले आहे. आता या ५ वनडे सामन्यांच्या सीरिजमध्ये टीम इंडियाने २-० अशी आघाडी घेतली आहे.

Sep 22, 2017, 08:40 AM IST