इचलकरंजी

नरेश भोरे आत्मदहन प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

इचलकरंजीमधील सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे आत्मदहन प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Oct 27, 2020, 09:11 AM IST

इचलकरंजी मतदारसंघात पूरस्थिती ठरतोय कळीचा मुद्दा

विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात पूर परिस्थितीचा मुद्दा 

Oct 15, 2019, 07:21 PM IST

राष्ट्रीय विरुद्ध स्थानिक मुद्दे; 'महाराष्ट्राच्या मॅनचेस्टर'ची रंगतदार लढत

सुरुवातीच्या टप्यात एकतर्फी आणि अटातटीची न वाटणारी निवडणूक रंगातदार स्थितीत 

Oct 10, 2019, 09:29 AM IST

कोल्हापूर जिल्ह्यात ईडीचे छापे

कोल्हापुरात सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीच्या अधिकाऱ्यांने छापेमारी केली. 

Jun 20, 2019, 11:56 AM IST

कुमारी माता, विधवा महिलांच्या बाळांना विकत घेणाऱ्या दाम्पत्यांना अटक

इचलकरंजीतील डॉ. अरुण पाटीलकडून कुमारी माता आणि विधवा महिलांच्या बाळांना विकत घेणाऱ्या दोन दाम्पत्यांना अटक करण्यात आलीय. 

Feb 10, 2018, 02:48 PM IST

कुमारी मातांची अर्भकं विकणाऱ्या डॉक्टरचे आर्थिक व्यवहार उघड

इचलकरंजीत कुमारी मातांची अर्भकं दोन लाख रुपयांना विकणाऱ्या डॉ. अरुण पाटीलनं आर्थिक व्यवहारांसाठी इचलकरंजीतल्या एका पतसंस्थेत खातं उघडल्याचं पुढं आलंय.  

Feb 9, 2018, 03:37 PM IST

इचलकरंजी, कोल्हापूर । कुमारी मातांकडून २ लाखांना बालकांची खरेदी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 6, 2018, 07:56 PM IST

कुमारी मातांच्या मुलांच्या विक्रीचा बेकायदेशीर प्रकार उघड

इचलकरंजीमधील जवाहरनगर भागातल्या डॉ. अरुण पाटील यांच्या हॉस्पिटलवर केंद्रीय पथकानं धाड टाकलीय.

Feb 6, 2018, 07:37 PM IST

यंत्रमागधारक कामगारांचे आंदोलन, मजुरी वाढ मागणीसाठी मोर्चा

 महाराष्ट्राचं मिनी मॅन्चेस्टर आठ दिवसांपासून ठप्प आहे. मजुरीत प्रतिमीटर ९ पैसे वाढीची कामगारांची मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे.  

Jan 9, 2018, 04:46 PM IST

कोल्हापूर | इचलकरंजी | यंत्रमागधारक कामगारांचे कामबंद आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 9, 2018, 04:30 PM IST

राणादाने दिले अंजलीला वाढदिवसाचे हे गिफ्ट

झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगाला या मालिकेतील राणादा एव्हाना आता सर्वांचाच फेव्हरेट झालाय. त्याने पत्नी अंजली पाठक हिला खास अनोखे गिफ्ट दिले.

Nov 21, 2017, 08:28 PM IST

इचलकरंजी | वज्रकेसरीसाठी राणादा कुस्तीच्या आराखड्यात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 21, 2017, 07:51 PM IST