ईराण

तेहरान : मेडिकल क्लिनिकमध्ये भीषण स्फोट, १९ जणांचा मृत्यू

इराणच्या उत्तर तेहरानमधील (Tehran) वैद्यकीय क्लिनिकमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १९ जणांचा मृत्यू झाला आहे.  

Jul 1, 2020, 09:07 AM IST

कोरोनापासून वाचण्यासाठी मद्यसेवन; ६००हून अधिकांचा मृत्यू

चीनमधील वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. 

Apr 8, 2020, 04:44 PM IST

हमासच्या रॉकेट हल्ल्याला इस्रायलच्या विमानांनी दिलं प्रत्यत्तर!

इस्रायलने हमासच्या दहशदवादी अड्ड्यांवर केला हल्ला.

Jan 2, 2018, 10:15 PM IST

पाकिस्तानवर दुहेरी हल्ला, इराणने बलुचिस्तानवर केला हल्ला

 २८ आणि २९ सप्टेंबर यामधील रात्र पाकिस्तानसाठी काळी रात्र होती. पाकिस्तानवर दोन्ही बाजूंकडून हल्ला करण्यात आला. भारतीय सैनिकांनी पीओकेमध्ये घुसून ३८ दहशतवादी ठार केले तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर इराणने मोर्टर हल्ला केला. 

Sep 29, 2016, 09:46 PM IST