ई कॉमर्स

आता येणार भारताचा अलिबाबा, चीनला बसणार मोठा दणका

भारतात लवकरच एक असं ई-कॉमर्स पोर्टल लॉन्च होणारंय जे अलिबाबालाही मागे टाकेल.

Mar 11, 2021, 10:30 PM IST

E-Commerce सेक्टरमध्ये नोकरीची संधी, 'ही' कंपनी देणार ७० हजार लोकांना रोजगार

फेस्टिव्ह सीजनच्या आधी लोकांना तात्पुरते रोजगार मिळाण्याची शक्यता आहे. 

Sep 18, 2020, 10:18 AM IST

Amazon तरुणांना नोकरीसाठी तयार करणार; ट्रेनिंगही देणार

अमेझॉन इंडियाने (Amazon India) नुकताच एक स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरु केला आहे.

Jul 21, 2020, 11:51 AM IST

...आता अमेझॉन भारतात लॉन्च करणार 'ई-रिक्शा'

अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस (Jeff Bezos) यांची माहिती...

Jan 21, 2020, 09:25 AM IST

ई-कॉमर्स कंपन्यांना सरकारकडून मोठा झटका

ई-कॉमर्स कंपन्यांवर करडी नजर 

Nov 12, 2019, 05:58 PM IST

शेतकऱ्यांना घरपोच मिळणार शेती साहित्य

जगातील सर्वात मोठी खत विकरक सहकारी संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इफकोने (IFFCO)ही घोषणा केली आहे.

Jan 10, 2018, 08:29 PM IST

आता अ‍ॅमेझॉनलाही द्यावे लागतील आधारचे डिटेल्स!

सरकारी कामांसोबतच आता प्रायव्हेट सेवांसाठी आधार लिंक करण्याची वेळ आली आहे.

Nov 29, 2017, 12:03 PM IST

ई-कॉमर्स कंपन्या देतायत १.२ कोटी नोकऱ्या, सोशल सेक्टरमध्येही लाखो रोजगार

पुढील १० वर्षांत ई-कॉमर्स कंपन्यांमधन १.२ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. 

Sep 18, 2017, 03:32 PM IST

शाओमी स्मार्टफोनवरील बंदी तुर्तास हटवली

चायनाचा अॅपल फोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाओमी फोनवरील बंद तुर्तास उठवण्यात आली आहे. हा फोन भारतात लॉन्च झाल्यापासून स्मार्टफोनच्या बाजारात एकच खळबळ होती, मात्र बंदीनंतर पुन्हा इतर कंपन्यांचे सुगीचे दिवस येतील असं वाटत असतांना, शाओमीवरील बंदी तुर्तास हटवण्यात आली आहे.

Dec 16, 2014, 06:54 PM IST

वस्त्रोद्योगाचे आधुनिकीकरण गरजेचे - पंतप्रधान मोदी

देशात वस्त्रोद्योगाचे आधुनिकीकरण गरजेचे आहे, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. त्याचवेळी वाराणसीमधील विणकरांनी ई-कॉमर्सच्या वाढत्या बाजारपेठेच्या माध्यमामधून ग्राहकांपर्यंत पोहोचावे, असे आवाहन केले. 

Nov 7, 2014, 01:54 PM IST

५० हजार नोकऱ्या पाहत आहेत तुमची वाट

ई-रिटेल स्टोअर्स चालविणाऱ्या फ्लिपकार्ट, ई-बे आणि अमेझॉन सारख्या कंपन्या आगामी काळात विस्तार करणार आहेत. त्यामुळे या सेक्टरमध्य सुमारे ३० टक्के भरती वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

May 26, 2014, 03:27 PM IST