ऊसदर

Kolhapu Jalandar Patil And Satej Patil meet cancel PT1M55S

कोल्हापूर | ऊसदराबाबतची बैठक फिस्कटली

कोल्हापूर | ऊसदराबाबतची बैठक फिस्कटली

Nov 17, 2019, 04:45 PM IST

राज्यात पुन्हा एकदा ऊसदर आंदोलन पेटण्याची शक्यता

राज्यात पुन्हा एकदा ऊसदराच्या आंदोलनाची चर्चा

Nov 8, 2018, 06:46 PM IST

ऊसाच्या भावावरून मंत्र्यांमध्ये एकवाक्यताच नाही

ऊसाला 3500 रुपयांचा पहिला हप्ता मिळावा, या मागणीवर शेतकरी संघटना ठाम आहेत. 

Nov 2, 2017, 05:08 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक

जयसिंगपुर इथल्या उस परिषदेत उसाच्या दराची घोषणा होण्याआगोदर कोल्हापूर जिल्ह्यातील परितेमध्ये उस तोडणी करुन उस वाहातूक करणा-या ट्रक्टरवर स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला.

Oct 28, 2017, 03:27 PM IST

ऊसदर आंदोलनाचं लोण सांगली जिल्ह्यातही

ऊसदर आंदोलनाचं लोण सांगली जिल्ह्यातही

Jan 13, 2015, 11:08 AM IST

पुण्यात साखर संकुलाची तोडफोड

पुण्यात साखर संकुलनाची तोडफोड करण्यात आली आहे.  स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊसदराबाबत आक्रमक झाल्याने, ऊसदराचं आंदोलन चिघळलं आहे.

Jan 12, 2015, 02:21 PM IST

ऊस आंदोलन पेटलं, राजू शेट्टी ताब्यात, बस जाळली

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांना इंदापूरमधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर
दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोणीदेवकर इथं संतप्त शेतक-यांनी बस जाळलीये. दोन ते तीन बसच्या काचा फोडण्यात आल्यात. तर अनेक बस बंद पाडण्यात आल्यात.

Nov 12, 2012, 10:52 AM IST

ऊस दरावरून शेतकरी आक्रमक, `चक्काजाम` आंदोलनाचा इशारा

केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतिक पाटील यांचे बंधू विशाल पाटील यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. उसाचा थकित हप्ता मिळावा आणि यंदा 3000 रुपये उचल देण्यात यावी, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत.

Nov 11, 2012, 10:53 PM IST

ऊसदराची चर्चा फिस्कटली

पुण्यात सुरु असलेली ऊसदराची चर्चा फिस्कटली. आज दिवसभर संध्याकाळ पर्यंत तोडगा निघेल असं चित्र निर्माण झालं होतं. सरकारवर कारखानदारांचा दबाव आहे आणि उद्या चर्चेतून तोडगा निघाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करावा लागेल असा इशारा राजू शेट्टींनी राज्य सरकारला दिला आहे.

Nov 10, 2011, 03:17 PM IST