ऋषि पंचमी मराठी माहिती

तेल न वापरता अशी करा पारंपारिक ऋषीची भाजी; ऋषीपंचमीच्या व्रताहाराला आहे खास महत्त्व

Rishi Panchami Special: भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषि पंचमी असे सुद्धा म्हटले जाते. महिला ऋषी पंचमीचे व्रत करतात  ऋषी पंचमी निमित्त एक स्पेशल भाजी बनवण्याची पद्धत आहे. जाणून घेऊया याची रेसिपी

Sep 15, 2023, 06:19 PM IST