एनडीए

राष्ट्रपतीपदाची निवडणूक : नवी दिल्लीत विविध बैठकांचं सत्र

राष्ट्रपतीपदासाठी सोमवारी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी बैठकांचा सिलसिला पाहायला मिळणार आहे. नवी दिल्लीत विविध बैठकांचं सत्र पाहायला मिळेल.

Jul 16, 2017, 09:35 AM IST

'एनडीए'कडून रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल

येत्या १७ जुलैला होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा महत्वाचा दिवस आहे. एनडीए आणि यूपीए दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. 

Jun 23, 2017, 12:58 PM IST

राष्ट्रपती निवडणूक : एनडीएच्या उमेदवाराला शिवसेनेने दिला पाठिंबा

राष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवाराला शिवसेनेने पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे रामनाथ कोविंद यांच्या राष्ट्रपती निवडीचा मार्ग मोकळा झालाय.

Jun 20, 2017, 07:39 PM IST

एनडीएचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार २३ जूनला अर्ज भरणार?

 देशाच्या तेराव्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Jun 14, 2017, 11:16 PM IST

राष्ट्रपती निवडणुकीसाठी अशी आहे मतांची आकडेवारी

राष्ट्रपती निवडणुकीसाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. 

Jun 7, 2017, 06:54 PM IST

स्नेहा कुलकर्णी ठरली 'एरॉबॅटिक्स भरारी' घेणारी देशातील पहिली महिला

'एनडीए'च्या परेडमध्ये सारंग हेलिकॉप्टर्सच्या एरॉबॅटिक्स टीमनं श्वास रोखायला लावणारी ही प्रात्यक्षिकं सादर केली. या प्रात्यक्षिकांमध्ये एका मराठमोळ्या मुलीनंही एक नवी भरारी घेतलीय.

Jun 1, 2017, 12:48 PM IST

एनडीएच्या १३२ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ

एनडीएच्या १३२ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ

May 30, 2017, 03:56 PM IST

लोकसभा २०१९ : मोदींच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना निवडणूक लढणार

 'एनडीए'तील घटकपक्षांनी २०१९ सालची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्त्वाखाली लढण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

Apr 11, 2017, 01:35 PM IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, एनडीए बैठकीत उद्धव ठाकरेंची मागणी

शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवर्जुन मागणी शिवसेनेने केली आहे. उत्तर प्रदेशात ज्याप्रमाणे योगींच्या सरकारने कर्जमाफ केले. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

Apr 11, 2017, 12:52 PM IST

एनडीएच्या बैठकीत २०१९ची तयारी

एनडीएच्या घटकपक्षांच्या दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत २०१९च्या निवडणुकांसाठीचं रणशिंग फुंकण्यात आलं.

Apr 10, 2017, 10:12 PM IST

एनडीए बैठकीआधी उद्धव ठाकरे-अमित शहांची भेट

एनडीएच्या बैठकीआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट झाली आहे.

Apr 10, 2017, 07:45 PM IST

दिल्लीत एनडीएच्या घटकपक्षांची बैठक

राजधानी दिल्लीत थोड्याच वेळात एनडीएच्या घटकपक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.

Apr 10, 2017, 07:07 PM IST

उद्धव ठाकरे एनडीएच्या बैठकीला जाणार

एनडीएच्या उद्या होणाऱ्या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार आहेत.

Apr 9, 2017, 08:38 PM IST