एसआयटी

भीमा कोरेगाव प्रकरणी SIT चौकशी होण्याची शक्यता

भीमा कोरेगाव प्रकरणी SIT चौकशी होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत आज काँग्रेसने या प्रकरणी SIT चौकशीची मागणी केली. 

Sep 10, 2020, 07:07 PM IST

एल्गार परिषदेचा तपास NIA कडे देणे हे चिंताजनक - बाळासाहेब थोरात

एल्गार परिषदेचा (Elgar Parishad) तपास हा एनआयएकडे (NIA) देणे हे आम्हाला चिंताजनक वाटत आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

Feb 18, 2020, 07:02 PM IST

एल्गार आणि कोरेगाव भीमा दोन वेगळे विषय - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

'एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हे दोन वेगळे विषय आहेत.'

Feb 18, 2020, 05:32 PM IST

भीमा कोरेगाव प्रकरणी पोलिसांच्या तपासाबाबत संशय; एसआयटीमार्फत चौकशीचे गृहमंत्र्यांचे संकेत

भीमा-कोरेगाव दंगलीतील पोलीसांच्या तपासाबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित करणाऱ्या अनेक तक्रारी आल्या आहेत.

Jan 24, 2020, 10:17 AM IST
SIT arrest Gouri lankesh Mastermind Rushikesh devdekar PT1M1S

बंगळुरु | गौरी लंकेश हत्येचा मास्टरमाईंड एसआयटीच्या ताब्यात

बंगळुरु | गौरी लंकेश हत्येचा मास्टरमाईंड एसआयटीच्या ताब्यात

Jan 10, 2020, 03:35 PM IST

गौरी लंकेश हत्येचा मास्टरमाईंड एसआयटीच्या ताब्यात

गौरी लंकेश यांच्या हत्येचा मास्टरमाईंड ऋषिकेश देवडेकरला कर्नाटक एसआयटीने ताब्यात घेतले

Jan 10, 2020, 07:53 AM IST

दाभोलकर-पानसरे हत्या: एसआयटी आणि सीबीआयने मागितली इतकी मुदत

दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणातील तपासासाठी 4 आठवड्यांची मुदत 

Sep 16, 2019, 08:34 PM IST
NCP Demand of SIT inqawari of Chembur girl gang raped case PT4M

चेंबूर सामूहिक बलात्कार प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करा - सुप्रिया सुळे

चेंबूर सामूहिक बलात्कार प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करा - सुप्रिया सुळे

Aug 30, 2019, 05:35 PM IST

स्वयंघोषित देवी राधे माँ तुरुंगात जाणार?

एसआयटी एका महिन्याच्या आत चौकशी करून आपला अहवाल सादर करणार

Dec 19, 2018, 02:49 PM IST

धर्मग्रंथांचं अपमान प्रकरण: एसआयटीकडून अक्षय कुमारची चौकशी

अक्षय कुमारची चंडीगढमध्ये चौकशी

Nov 21, 2018, 02:00 PM IST

गौरी लंकेश हत्येप्रकरणी एसआयटीचं पथक मुंबईत

गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटीनं काही आरोपींना अटक केली आहे.  त्या आरोपींच्या डायऱ्यांमध्ये वैभव राऊत आणि त्याच्या साथीदारांची नावं असल्याचं उघडं झालं आहे.

Aug 13, 2018, 01:56 PM IST

परशुमार वाघमारेचा ताबा महाराष्ट्र एसआयटीला द्यायला नकार

दाभोलकर-पानसरेंच्या हत्येचे धागेदोरे हाती लागणार?

Jun 18, 2018, 04:42 PM IST

गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक

कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आलीय.  

Jun 12, 2018, 07:54 PM IST

स्पर्धा परिक्षा डमी रॅकेट प्रकरणातील १५ आरोपींना अटक

स्पर्धा परिक्षा डमी रॅकेट प्रकरणातील १५ आरोपींना एस.आय.टी ने अटक केली आहे. डमी रॅकेट प्रकरणात आतापर्यंत ही सर्वात मोठी कारवाई असून, हे सर्व आरोपी हे डमी रॅकेटद्वारे राज्यातील विविध ठिकाणी नोकरीत सामील झाले होते. 

Mar 7, 2018, 09:43 AM IST