कास्यपदक विजेती

कास्यपदक विजेती साक्षी मलिकचं दिल्लीत जंगी स्वागत

रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीत भारताची कास्यपदक विजेती साक्षी मलिकचं दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आलं. आज पहाटे साक्षीचं दिल्ली विमानतळावर आगमन झालं. त्यावेळी विमातळावर ढोल ताशांच्या गजरात जल्लोषाचं वातावरण होतं.

Aug 24, 2016, 09:44 AM IST