किरीट सोमेय्या

२५१ रुपयांचा मोबाईलचा दावा करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल

केवळ २५१ रुपयांत मोबाईल देण्याचा दावा करणाऱ्या 'रिंगिंग बेल्स' या कंपनीच्या अडचणींत वाढ होताना दिसतेय. आता, कंपनीचे अधिकारी मोहित गोयल (प्रमोटर) आणि अशोक चड्ढा (अध्यक्ष) यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय. 

Mar 24, 2016, 09:20 AM IST

फुटकल प्रसिद्धीसाठी सोमैय्यांचा हा खटाटोप - सुनिल तटकरे

फुटकल प्रसिद्धीसाठी सोमैय्यांचा हा खटाटोप - सुनिल तटकरे 

Oct 24, 2015, 08:46 PM IST