कुंटणखाना

मुंबई | पोस्ट ऑफीस की कुंटणखाना?

मुंबई | पोस्ट ऑफीस की कुंटणखाना?

May 14, 2018, 09:01 PM IST

दोन कुंटणखान्यातवर पोलिसांची धाड, २२ जण ताब्यात

परभणी शहरातल्या बस स्थानका समोरच मुख्य रस्त्यावर चालणा-या दोन कुंटणखान्यांवर कोतवाली पोलिसांनी धाड टाकली. यात पोलिसांनी 22 जणांना ताब्यात घेतलं, तर 16 पीडितांची सुटका केली. 

Jan 27, 2016, 09:05 PM IST

आग्र्याच्या कुंटणखान्यातून २१ मुलींची सुटका

आग्र्याच्या कुंटणखान्यातून २१ मुलींची सुटका

Aug 5, 2015, 10:28 AM IST

मुंबईमधील कुंटणखान्यातून ८ मुलींची सुटका

ग्रँट रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून इतर राज्यातून अनेक मुली वेश्या व्यवसायात आणल्या जात असल्याची माहिती समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. 

Mar 30, 2015, 11:48 PM IST

वेश्यांचा सहवास, होईल पाच वर्षांचा कारावास!

वेश्यागमन हा प्रकार बेकायदेशीर असूनही देशभरात अनेक ठिकाणी रात्री राजरोसपणे वेश्यांकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याचं कारण म्हणजे कायद्याचा नसणारा धाक. मात्र आता वेश्यावस्तीत जाऊन वेश्येसोबत अंगसंग करणं बेकायदेशीर असल्याचा प्रस्ताव महिला आणि बलविकास मंत्रालयाकडून मंजूर करण्यात आला आहे.

Feb 12, 2013, 03:42 PM IST

दिवसाढवळ्या पळवलं, कुंटणखान्यात डांबलं आणि...

पुण्यातील अतिशय धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आलीय. एका तरुणीला राजरोसपणे पळवलं जातं... कुंटणखान्यात डांबलं जातं... आणि पोलीस या तरुणीची तक्रार नोंदवण्याची आपली ड्युटीही पार पाडत नाहीत...

Jan 11, 2013, 08:15 PM IST