कुख्यात गुंड

कुख्यात गुंड गज्या मारणे याने अटकेनंतर पोलिसांना ठोकला सलाम

गजा मारणेने पोलिसांना म्हटलं ग्रेट...

Mar 8, 2021, 07:13 PM IST

पोलिसांकडून कुख्यात गुंड शरद मोहोळ याला अटक

पोलिसांकडून कुख्यात गुंड शरद मोहोळ याला अटक 

Feb 17, 2021, 02:44 PM IST

उत्तर प्रदेश : कुख्यात गुंड आता टपाल तिकीटावर, सरकारचा निष्काळजीपणा

कुख्यात गुंड छोटा राजन (Don Chhota Rajan) आणि मुन्ना बजरंगी यांचे मुद्रांक भारतीय पोस्टल विभागाच्या (Indian Postal Department) 'माय स्टॅम्प' योजनेंतर्गत छापण्यात आले आहे.

Dec 28, 2020, 12:24 PM IST
Mumbai Police Arrest Criminal Sunil Gaikwad PT43S

कुख्यात गुंड सुनिल गायकवाडला अटक

कुख्यात गुंड सुनिल गायकवाडला अटक

Oct 10, 2020, 04:10 PM IST

कुख्यात गुंड संतोष आंबेकरच्या दुसऱ्या बंगल्यावरही बुलडोझर

नागपुरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकर याचा दारोडकर चौकाजवळील चार मजली बंगल्याचे बांधकाम पाडण्यास महापालिकेनं सुरु केलंय. 

Sep 8, 2020, 01:21 PM IST

कुख्यात गुंड विकास दुबेचा एन्काऊंटर : आतापर्यंत नेमकं काय झालं?

प्रवासा दरम्यान विकास दुबेचा एन्काऊंटर

Jul 10, 2020, 10:41 AM IST

कुख्यात गुंड रवी पुजारीच्या दोघा हस्तकांना अटक

 कुख्यात गुंड रवी पुजारीच्या दोघा हस्तकांना मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे रवी पुजारीने त्याच्या हस्तकाच्या डोक्यावरचा हात काढून घेतल्यानंतर थेट रवी पुजारीवरच हल्ला करण्याचा त्याचा कट होता.

Dec 6, 2018, 08:35 PM IST

रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत कुख्यात गुंडाला भाजपात प्रवेश

गुन्हे दाखल असलेले कार्यकर्तेही झाले भाजपामय...

Nov 11, 2018, 12:33 PM IST

नाशिकमध्ये कुख्यात गुंडाचा अज्ञातांकडून खून, नागरिकांत दहशत

नाशिकच्या म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कला नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय.

Aug 18, 2017, 01:31 PM IST

कुख्यात गुंड विठठ्ल शेलारचा भाजपमध्ये प्रवेश

 मुळशीतील कुख्यात गुंड विठठ्ल शेलार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्या पुढाकारातून पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला आहे. विठठ्ल शेलार हा उरवडे गावाजवळील बोकरवाडीचा आहे. त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

Jan 10, 2017, 10:49 AM IST

कुख्यात गुंड श्याम दाभाडेचा पोलीस एन्काऊंटर

पुणे - ग्रामीण पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत कुख्यात गुंड श्याम दाभाडे हा ठार झाला आहे. या कारवाईत त्याचा एक साथीदार धनंजय शिंदे देखील ठार झाला आहे. तळेगाव दाभाडे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणात तो मुख्य आरोपी होता. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या हत्या प्रकरणातही त्याच्यावर गुन्हा दाखल होता.

Nov 29, 2016, 10:55 AM IST

अंधेरीत पोलिसांशी चकमकीत, कुख्यात गुंड ठार

एका हॉटेलमध्ये अंधेरी येथील विमानतळ परिसरातील रविवारी सकाळी चकमक झाली. या चकमकीत गुडगावमधील कुख्यात गुंड संदीप गडोली ठार झाला.  गंभीर गुन्ह्यांमध्ये हव्या असलेल्या संदीपवर हरयाणा पोलिसांनी सव्वालाखाचे इनाम ठेवले होते. 

Feb 7, 2016, 10:20 PM IST

येरवड्यात नेत असताना कुख्यात गुंडाचा पोलिसांना गुंगारा... फरार

येरवड्यात नेत असताना कुख्यात गुंडाचा पोलिसांना गुंगारा... फरार

Jul 22, 2015, 02:57 PM IST