विजयानंतरही नितेश राणेंना अश्रू आवरेना!

विजयानंतरही नितेश राणेंना अश्रू आवरेना!

विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी दु:ख व्यक्त करावं की आनंद? या विवंचनेत काँग्रेसचे कार्यकर्ते दिसले... इथं पित्याची झालेली हार सहन न झाल्यानं एका मुलाला आपल्या विजयाचा आनंदही साजरा करता येत नसल्याचं चित्र आहे.

कुडाळमध्ये राडा, नागरिक-पोलीस यांच्यात बाचाबाची कुडाळमध्ये राडा, नागरिक-पोलीस यांच्यात बाचाबाची

निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या राखीव पोलिस दलाचे पोलीस आणि कुड़ाळमधील स्थानिक नागरिक यांच्यात आज दुपारी राडा झाला.

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - कुडाळ

अथांग पसरलेला समुद्र, किल्ले सिंधुदुर्ग आणि कुडाळचा रमणीय परीसर असा हा कुडाळ विधानसभा मतदार संघ, १९९० पासून नारायण राणेंचा हा बालेकिल्ला.

कुडाळमध्ये नारायण राणेंना शिवसेनेचं आव्हान कुडाळमध्ये नारायण राणेंना शिवसेनेचं आव्हान

कुडाळ-विधानसभा निवडणूक २०१४ मधील कुडाळ मतदारसंघाची निवडणूक चौरंगी होणार आहे, असं म्हटलं जात होतं, मात्र तो सामना फक्त दोन उमेदवारात रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

नारायण राणे कुडाळमधून निवडणूक लढवणार नारायण राणे कुडाळमधून निवडणूक लढवणार

नारायण राणे कुडाळमधून निवडणूक लढवणार आहेत. खुद्द नारायण राणेंनीच ही माहिती दिलीय. तसंच कणकवलीमधून नितेश राणेंचा एकमेव अर्ज आल्याचंही राणेंनी म्हटलंय. १७ सप्टेंबरला काँग्रेसची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहितीही राणेंनी दिलीय.

कुडाळमध्ये १८ नव्या कोऱ्या बाईक जाळल्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरात होंडा शोरुममधील १८ नव्या बाईक अज्ञाताने जाळल्यात. या प्रकरणी कुडाळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोकणातील पहिला साखर कारखाना मंजूर

हापूसच्या अवीट गोडीनं कोकणचे नाव अगदी सातासमुद्रापार पोहोचलंय. या हापूसच्या जोडीला आता कोकणच्या याच पट्ट्यात पहिला साखर कारखाना मंजूर झालाय. साहजिकच कोकणच्या अर्थकारणाला अधिक मजबुती मिळण्याची शक्यता आहे.

`राज` तुला ठेवू तरी कुठं...

`इथे जमलेल्या माझ्या तमाम मराठी बंधू आणि भगिनिंनो...` हे शब्द कानावर पडताच, संपूर्ण मैदानात एकच जल्लोष, टाळ्यांचा कडकडाट आणि मराठीची साद घालणाऱ्या नेत्याचा जयजयकार.