केंद्रीय सरकार

मी आता कशाचेही नेतृत्व करणार नाही : शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामध्ये  राष्ट्रवादीचा सहभागाची चर्चा होती. मात्र, या चर्चेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच पूर्नविराम दिलाय. मी आता कशाचेही नेतृत्व करणार नाही, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीच्या सहभागाचे वृत्त फेटाळून लावले.

Sep 1, 2017, 07:48 AM IST

कर्मचारी वर्गासाठी पंतप्रधान मोदींची खुशखबर...

संसदेच्या पावसाळी अधिवेनात देशातील कर्मचारी वर्गासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. 

Jul 11, 2017, 06:34 PM IST

खुशखबर... आता केंद्रीय सरकारी नोकऱ्याही एका क्लिकवर!

केंद्रीय सरकारी नोकरी संदर्भात मोदी सरकारनं तरुणांना एक खुशखबर दिलीय. केंद्राच्या सर्व नोकऱ्यांसाठी आता ऑनलाइन भरती केली जाणार आहे... महत्त्वाचं म्हणजे, यासाठी पोलीस व्हेरिफेकेशनसाठीही आता फार प्रतिक्षा करायला लागणार नाही. उमेद्वारांना फक्त एक लेखी परिक्षा देऊन सरकारी सरकारी नोकऱ्या पटकावता येतील.

May 1, 2016, 12:36 PM IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांना `महागाई`चा फायदा होणार?

केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्तायत (डीए) आठ टक्के वाढ करण्याची तयारी केलीय. यामुळे महागाईच्या या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकेल.

Apr 2, 2013, 10:19 AM IST