कॉल रेट

जिओ इफेक्ट : फोन वापरणाऱ्या प्रत्येकासाठी आनंदाची बातमी

मोबाईल फोन वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच सर्व कपन्यांचे कॉल रेट कमी होण्याची शक्यता आहे. जिओमुळे सर्वच कंपन्यांना स्पर्धेत राहण्याठी कॉल रेट कमी करावे लागणार आहे.

Aug 13, 2017, 10:42 AM IST

स्पेक्ट्रम युजेज चार्जेस कमी, आता कॉल दर घटणार

टेलिकॉम रेग्युलेटर ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) इंटरकनेक्ट वापर शुल्क (इंटरकनेक्शन युसेज चार्ज) दर कमी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे  कॉल दर कमी होण्याची शक्यता आहे.

Apr 6, 2016, 12:07 PM IST

बीएसएनएलच्या कॉल रेटमध्ये मोठी कपात

कॉल दरांमध्ये बीएसएनएलने तब्बल ८० टक्के कपात केली आहे. नवे दर १६ जानेवारीपासून लागू करण्यात आले आहेत. बीएसएनएलने शुक्रवारी मोबाईलच्या कॉलिंग दरांमध्ये मोठी कपात केली आहे. 

Jan 18, 2016, 10:34 AM IST

मोबाईल ग्राहकांसाठी खुशखबर, BSNLने ८० टक्के कॉल रेट घटविले

 सार्वजनिक क्षेत्रातील बीएसएनएलने शुक्रवारी स्पष्ट केले की मोबाईल दरांत ८० टक्के सूट देणाऱ्या योजनेचा विस्तार केलाय. यामध्ये आधीच्या ग्राहकांनाही याचा लाभ मिळणार आहे. आज म्हणजे १६ जानेवारीपासून ही योजना लागू करण्यात आली आहे.

Jan 16, 2016, 11:51 AM IST

खुशखबर... व्होडाफोन रोमिंग दरात ७५ टक्के कपात

 दूरसंचार कंपनी व्हो़डाफोन इंडियाने एक मेपासून राष्ट्रीय रोमिंगच्या दरात ७५ टक्के कपात केली आहे. नवे दर एक मे पासून लागू होणार आहे. ट्रायकडून उच्च शुल्कात कपात केल्यानंतर व्होडाफोनने हे पाऊल उचलले आहे. 

Apr 30, 2015, 07:46 PM IST

आता, एका कॉलसाठी लागणार केवळ १० पैसे प्रति मिनिट!

तुम्ही देशभरात कुठेही आणि कधीही फोन केला तरी तुम्हाला प्रति मिनिट केवळ १० पैसे मोबाईल चार्जेस लागले तर... होय, हे शक्य केलंय देशातल्या एका मोठ्या टेलिकॉम कंपनी 'एअरसेल'नं...  

Jan 23, 2015, 01:05 PM IST

मोबाईल कॉल्सचे दर हृदयाचे ठोके चुकवणार?

मोबाईल धारकांच्या खिशावर पुन्हा एकदा ताण पडणार असं दिसतंय. सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच मोबाईल ऑपरेटर कंपन्या एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या मोबाईलच्या कॉल्सदर दुप्पट वाढण्याची शक्यता आहे.

Jan 23, 2013, 03:54 PM IST