'रात्रीस खेळ चाले'तून अंधश्रद्धेला खतपाणी नाही - झी मराठी

'रात्रीस खेळ चाले'तून अंधश्रद्धेला खतपाणी नाही - झी मराठी

झी टीव्हीवरील नव्याने सुरू झालेली मालिका 'रात्रीस खेळ चाले' या रहस्यमय मालिका कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घातल नाही, हा एक केवळ निखळ मनोरंजनाचा विषय असल्याचे स्पष्टीकरण झी मराठीचे बिझनेस हेड दीपक राजाध्यक्ष यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितले. 

थर्टीफर्स्टचे वेध, कोकण फु्ल्ल

कोकणाच्या पर्यटनाला आता नाताळ आणि थर्टीफर्स्टचे वेध लागले आहेत.गोव्याबरोबरच विदेशी पर्यटकांनी यावर्षी कोकणाला पसंती दिली आहे. रत्नागिरी आणि सिधुदूर्ग मिळून सुमारे तीन लाख पर्यटक कोकणात येत असून एम.टी.डी.सी.सह खासगी रिसॉर्टची आरक्षणं फूल झाली आहेत.

येवा कोकण आपलाच असा

दरवर्षी नाताळ आणि थर्टीफर्स्टचा मुहूर्त साधत लाखो पर्यटक गोव्याकडे धाव घेत असतात. यामधे विदेशी पर्यटकांची संख्या अधिक असते. मात्र यंदा पर्यटकांचा ट्रेंड काहीसा बदलला आहे. विदेशी पर्यटक नाताळनिमित्त आत्तापासूनच कोकणात दाखल झाले आहेत.