कोकण रेल्वे

'रेल्वे कामगारांच्या घरांचा आणि बोनसचा प्रश्न सोडविणार'

रेल्वे कामगारांचा घरांचा प्रश्न सोडविण्याबरोबर त्यांना बोनस मिळवून देणार, असे आश्वासन देताना कोकण रेल्वेला 'झोन'चा दर्जा मिळवून देण्याची घोषणा रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार आनंदराव अडसूळ यांनी केली.

Jan 10, 2018, 09:00 PM IST

आंगणेवाडी यात्रा २०१८ - आजपासून रेल्वे बुकिंगला सुरूवात

  जानेवारी महिना सुरू झाला की कोकणवासियांना वेध लागतात ते आंगणेवाडीच्या जत्रेची ! यंदादेखील ही जत्रा २७ जानेवारी २०१८ पासून सुरू होणार आहे. 

Jan 7, 2018, 09:44 AM IST

नववर्षानिमित्त कोकण रेल्वेवर विशेष गाड्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 21, 2017, 10:52 AM IST

नववर्षानिमित्ताने कोकण रेल्वे मार्गावर १६ विशेष गाड्या

ख्रीसमस आणि नववर्षानिमित्त कोकण रेल्वेने प्रवाशांना भेट दिली आहे. २१ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान सीएसएमटी ते करमाळी दरम्यान १६ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

Dec 21, 2017, 10:41 AM IST

भटक्या प्रवाशांना कोकण रेल्वेनं दिली खुशखबर

डिसेंबर महिन्यातील थंडी आणि नाताळनिमित्त सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येने नागरिक प्रवासासाठी बाहेर पडतात. यासाठी कोकण रेल्वेने नाताळ सुट्टी आणि हिवाळ्यानिमित्त विशेष एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतलाय.

Nov 29, 2017, 01:43 PM IST

ख्रिसमस सुट्ट्यांसाठी कोकण रेल्वेने जाहीर केल्या नव्या ट्रेन्स

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 29, 2017, 10:50 AM IST

कोकण रेल्वे मार्गावर आणखी एक नवी गाडी, पश्चिम महाराष्ट्राला जोडणार

कोकण रेल्वे मार्गावर आधी मनमाड - सावंतवाडी नवी रेल्वे सुरु करण्यात आल्यानंतर आता आणखी एक गाडी सुरु करण्यात आलेय. या नव्यागाडीमुळे पश्चिम महाराष्ट्र कोकण रेल्वेने जोडला गेलाय. 

Nov 18, 2017, 12:21 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर नवी गाडी, मनमाड ते सावंतवाडी

कोकण रेल्वे मार्गावर आणखी एक नवी गाडी धावणार आहे. मनमाड ते सावंतवाडी अशी नवी खास गाडी सोडण्यात येणार आहे. ही गाडी १४ डब्यांची असणार आहे. उत्तर महाराष्ट्र कोकणला यामुळे जोडला गेलाय.  

Nov 7, 2017, 11:38 PM IST

दुरान्तोचं इंजिन घसरलं, कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प

कोकणच्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. दुरान्तोचं इंजिन रुळावरून घसरल्यानं कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद झालीय. 

Oct 26, 2017, 04:30 PM IST

कोकण रेल्वेचे नोव्हेंबरपासून नवे वेळापत्रक

कोकण रेल्वेने मान्सून वेळापत्रकात आता  १ नोव्हेंबरपासून बदल होणार आहे. नव्या वेळापत्रकापासून गाड्या धावणार आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.

Oct 26, 2017, 03:30 PM IST

कोकण रेल्वेचं प्रकल्पग्रस्तांचं दुर्लक्ष

कोकण रेल्वेचं प्रकल्पग्रस्तांचं दुर्लक्ष 

Oct 21, 2017, 07:39 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर २१ नवी स्थानके उभारणार

 या रेल्वे मार्गावर २१ नव्या स्थानकांची निर्मिती करण्याची योजना रेल्वेने आखली आहे.

Oct 14, 2017, 05:09 PM IST

मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेवर ५ वर्षात ४५ नवी स्टेशन्स

मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेवर येत्या पाच वर्षात ४५ नवी स्थानकं तयार करण्यात येणार आहेत.. स्थानिक नागरिकांच्या वाढत्या मागणीमुळे रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. 

Sep 17, 2017, 02:18 PM IST