कोरोना विषाणू

Coronavirus : कोरोना विषाणू पुन्हा का हातपाय पसरवत आहे ?

महाराष्ट्र  राज्यात अनेक जिल्ह्यांत कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांत संचारबंदी (Curfew) आणि लॉकडाऊन (lockdown) लावण्यात आला आहे.  

Feb 22, 2021, 02:09 PM IST

CM उद्धव ठाकरे यांनी दिली 8 दिवसांची मुदत; जनता संवादातील हे आहेत महत्वाचे मुद्दे

कोरोनाला (Coronavirus) रोखायचे आहे. मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा, असे स्पष्टपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘मी जबाबदार’ या मोहिमेची घोषणा केली.  

Feb 21, 2021, 09:53 PM IST

राज्यात मोठ्या सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी; मुख्यमंत्र्यांचा कडक लॉकडाऊनचा इशारा

कोविड-१९ बाबत ज्या काही सूचना केल्या आहेत. त्या तंतोतंत पाळण्याची गरज आहे. तरच कोरोनाला थोपवू शकतो, अन्यथा पुन्हा कोरोनाचा धोका वाढणार हे लक्षात घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

Feb 21, 2021, 07:24 PM IST

कोरोनाचा धोका वाढला; अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोत पुन्हा निर्बंध वाढवले

कोरोना विषाणूने पुन्हा (corona wave) जगभरात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका (US), कॅनडा (Canada) आणि मेक्सिको (Mexico) या देशांत कोरोना बाधितांचा (coronavirus) आकडा वाढतच आहे.  

Feb 21, 2021, 02:27 PM IST

Coronavirus disease : कोणताही परदेशी स्ट्रेन आढळलेला नाही - आरोग्य विभाग

राज्यात कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाच्या (coronavirus) रुग्णांमध्ये आजही  मोठी वाढ झाल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे.  

Feb 19, 2021, 09:36 PM IST

बेफिकीरीमुळे राज्यात 'या' जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊनला निमंत्रण

आतापर्यंत कोरोनाबाधितांची (coronavirus) संख्या झपाट्याने कमी होत चालली होती. मात्र आता पुन्हा एक नवं संकट समोर येऊन ठाकले आहे.  

Feb 19, 2021, 05:43 PM IST

कोरोनाचे संकट : कोरोना चाचणीसाठी 'या' जिल्ह्यात लोकांनी लावल्या रांगा

 अमरावती (Amravati) जिल्ह्यात कोरोनाबाधित (coronavirus) रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. 

Feb 19, 2021, 05:09 PM IST

अमरावतीत कोरोनाचे थैमान, आमदार-खासदार विनामास्क बुलेटवर सुसाट...

अमरावती जिल्ह्यात कोरोनाचे थैमान दिसून येत आहे. (Outbreak of coronavirus increased in Amravati) आमदार-खासदार विनामास्क सुसाट असल्याने जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 

Feb 19, 2021, 03:52 PM IST

कोरोनाचा धोका : वर्धा जिल्ह्यात शाळा-महाविद्यालय पुन्हा बंद

वर्धा जिल्ह्यात (Wardha) पुन्हा कोरोना विषाणूने (Coronavirus) डोकेवर काढले आहे.  

Feb 19, 2021, 03:24 PM IST

विदर्भाला कोरोनाचा विळखा : नागपुरात कारवाई, वर्ध्यात महाविद्यालये बंद

कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus,) वाढत असून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. विदर्भात (Vidarbha) कोरोनाचा विळखा पुन्हा घट्ट होताना दिसत आहे.  

Feb 16, 2021, 11:05 AM IST

कोरोनाचा धोका : अकोला जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध लागू, शाळा-महाविद्यालये बंद

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Outbreak of coronavirus) पुन्हा वाढू लागल्याने अकोला जिल्ह्यात ( Akola district) पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 

Feb 16, 2021, 09:59 AM IST

कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली, मुख्यमंत्र्यांनी बोलावली आज महत्त्वाची बैठक

कोरोनाची (Coronavirus) राज्यातली वाढती संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आज वर्षावर महत्त्वाची बैठक बोलावली आहे.  

Feb 16, 2021, 06:57 AM IST

कोरोनाची येणारी साथ युद्धापेक्षाही भयंकर - बिल गेट्स

आताच्या कोरोना साथीपेक्षाही महाभयंकर (Coronavirus outbreak) साथ येऊ शकते, असा इशारा बिल गेट्स यांनी दिला आहे. (Microsoft co-founder Bill Gates)

Feb 6, 2021, 04:51 PM IST

राज्यात पुन्हा लॉकडाऊन वाढवला, 28 फेब्रुवारीपर्यंत नियम लागू

 कोरोनाचा प्रादुर्भाव ( Corona Virus) नियंत्रणात असला तरी कोविड-१९ (Covid-19) रुग्णांचा आकडा पुन्हा वाढत आहे. 

Jan 29, 2021, 12:33 PM IST

Covid-19 : राज्यात ७३ टक्के कोरोना लसीकरण

महाराष्ट्र राज्यात 538 केंद्रांच्या माध्यमातून 40 हजार 187 (73 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. (Corona vaccination to health workers)  

Jan 29, 2021, 06:54 AM IST