क्राईम पेट्रोल

... म्हणून अनुप सोनी 'क्राईम पेट्रोल' सोडणार?

गेली 8 वर्ष सोनी टीव्हीवर प्रसारित होणारा 'क्राईम पेट्रोल' या कार्यक्रमाने रसिकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक अनूप सोनी आणि 'क्राईम पेट्रोल' हे समीकरण अगदी पक्कं झालं आहे. मात्र आता अनूप लवकरच या कार्यक्रमापासून दूर जाणार आहे असे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. 

Mar 23, 2018, 05:39 PM IST

'क्राईम पेट्रोल'फेम कमलेश पांडेची आत्महत्या

'क्राईम पेट्रोल' या कार्यक्रमात अनेकदा पोलिसांच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कमलेश पांडे यानं आज आत्महत्या केल्याचं समोर आलंय.   

Dec 14, 2016, 09:41 AM IST

43 लाखांच्या नव्या नोटा घेऊन जाताना अभिनेत्याला अटक

क्राईम पेट्रोल या सीरियलमध्ये निगेटिव्ह रोल करणारा अभिनेता राहुल चेलानीला 43 लाख 60 हजार रुपयांच्या नव्या नोटा घेऊन जाताना पोलिसांनी पकडलं आहे. राहुल या नोटा इटारसीवरून होशंगाबादला घेऊन जात होता.

Dec 8, 2016, 10:13 PM IST

क्राईम पेट्रोल पाहून तिनं केल स्वत:चं अपहरण

फॅशन डिझायनर शिप्रा मलिक या बेपत्ता झाल्या होत्या. आधी हा प्रकार म्हणजे अपहरण असल्याचा पोलिसांचा अंदाज होता

Mar 5, 2016, 04:32 PM IST