क्रिस्टियानो रोनाल्डो

व्हिडिओ: फुटबॉलच्या मैदानावर मोठा अपघात; रक्तबंबाळ झाला रोनाल्डो

ला लीगा येथे रियड माद्रिद आणि देपोटिवाले यांच्यात रोमहर्षक सामना झाला. पण, या सामन्यावेळी मैदानावर एक मोठा अपघातही पहायला मिळाला. 

Jan 23, 2018, 09:28 PM IST

रोनाल्डो सर्वश्रेष्ट खेळाडू 'ग्लोब सॉकर' पुरस्काराने दुसऱ्यांदा सन्मानीत

 एकूण फुटबॉल कारकिर्दीत रोनाल्डोला हा पुरस्कार चौथ्यांदा मिळाला आहे. मात्र, हा पुरस्कार त्याला सलग पहिल्यांदाच मिळाला आहे.

Dec 30, 2017, 11:43 AM IST

रोनाल्डोने केली मेस्सीची बरोबरी ; पाचव्यांचा जिंकला 'हा' सर्वोत्तम पुरस्कार

प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घातली आहे. ही कमालीची कामगिरी त्याने मैदानात नाही तर मैदानाबाहेर केली आहे. 

Dec 8, 2017, 11:06 AM IST

लग्न न करताच ४ महिन्यांत पुन्हा पिता बनला हा स्टार फुटबॉलपटू

स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो चौथ्यांदा पिता बनला आहे. रोनाल्डोची गर्लफ्रेंड जार्जिना रॉड्रिग्जने एका चिमुकल्या परीला जन्म दिला आहे

Nov 13, 2017, 03:10 PM IST

रोनाल्डोने खरेदी केली १९ कोटींची सुपरकार

फुटबॉल विश्वातील सुपरस्टार प्लेअर असलेल्या क्रिस्टियानो रोनाल्डो हा कारचा खूप मोठा शौकिन आहे. रोनाल्डोकडे अनेक सुपरकार आहेत. या कारमध्ये आता आणखीन एका कारची भर पडली आहे.

Sep 29, 2017, 08:49 PM IST