खाकी वर्दी

अभिनयाच्या वेडापायी त्याने ठोकला खाकीला रामराम

सांगलीच्या एका पोलीस उपनिरीक्षकाने अभिनय आणि मॉडेलिंगच्या वेडापायी चक्क खाकीला रामराम ठोकलाय... आणि ही गोष्ट अनेकांसाठी आश्चर्याची ठरतेय. 

Mar 20, 2018, 03:21 PM IST

पोलिसांना स्मार्ट गणवेश मिळणार, खाकी वर्दी इतिहास जमा होणार

पोलिसांची खार्की वर्दी बदलणार आहे, देशभरातील पोलिसांची खाकी बदलणार असल्याने तो गणवेश आता इतिहास जमा होईल असं म्हणण्यास हरकत नाही.

Sep 1, 2017, 04:02 PM IST

खाकी वर्दीतले दरोडेखोर अखेर शरण

खाकी वर्दीतले दरोडेखोर अखेर शरण

Aug 3, 2017, 08:55 PM IST

'खाकी वर्दी'तला नशेचा सौदागर

'खाकी वर्दी'तला नशेचा सौदागर

Mar 11, 2015, 08:56 AM IST

खाकी वर्दीतला अवलिया

एरवी पोलीस म्हटलं की, खाकी वर्दीतला जनतेचा मित्र ही छबी डोळ्यांसमोर येते. मात्र या खाकी वर्दीतल्या माणसातही एखादा कलाकार असतोच. औरंगाबादमधले एक पोलीस काका सिनेमांसाठी लावण्या लिहीतात आणि पोलीस बँडच्या माध्यमातून कलेची जोपासनाही करतात.

Jan 11, 2014, 08:03 PM IST