खिंडार

औरंगाबादमध्ये भाजपला खिंडार, या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

 माजी आमदार किशनचंद तनवाणी आज शिवसेनेत प्रवेश करणार 

Feb 19, 2020, 08:48 AM IST
Vidarbha fled to ncp, ex chief _minister nephaew will enter shivsena PT51S

यवतमाळ | राष्ट्रवादीला खिंडार, पुसदचं नाईक घराणं शिवसेनेच्या वाटेवर

यवतमाळ | राष्ट्रवादीला खिंडार, पुसदचं नाईक घराणं शिवसेनेच्या वाटेवर

Jul 29, 2019, 12:25 PM IST
Goa Four Congress MLA On The Way To BJP PT2M46S

गोवा : गोव्यात काँग्रेसला मोठं खिंडार?

गोवा : गोव्यात काँग्रेसला मोठं खिंडार?

Jun 8, 2019, 01:30 PM IST

लातूर जिल्ह्यात भाजपाला खिंडार

रमेश कराड हे 12 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देऊन भाजपवासी झाले होते,गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे त्यांना २००९ आणि २०१४ मध्ये लातूर ग्रामीण मतदार संघातून भाजपने उमेद्वाररी दिली होती

May 2, 2018, 03:24 PM IST

कल्याण- डोंबिवलीत मनसेला खिंडार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधलं गळती सत्र काही केल्या थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात नाशिकमधले मनसे नेते आणि पदाधिका-यांनी इंजिनाची साथ सोडली. तर दुस-या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कल्याण डोंबिवलीतल्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मनसेच्या रेल्वे इंजिनातून पायउतार झाल्या.

Mar 7, 2016, 10:29 PM IST

मनसेला अखेर खिंडार पडले.....

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक,जिल्हा परिषद सदस्य हेमंत गोडसे यांनी अखेर मनसेला जय महाराष्ट्र करून मोठा धक्का दिलाय.

Jun 1, 2013, 01:23 PM IST

मनसेला पडणार का खिंडार?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक हेमंत गोडसे यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाच्या चर्चांनी नाशिकचं राजकारण ढवळून निघालं आहे.

Jun 1, 2013, 10:22 AM IST