खून प्रकरण

VIDEO: दर्शना पवारच्या हत्येआधीचे CCTV फुटेज समोर; राहुलच्या मनात खदखदत होता 'तो' राग

Darshana Pawar Murder Case: दर्शना पवारच्या हत्येप्रकरणी पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी आरोपी राहुल हंडोरेला अटक केली आहे. तसंच, दर्शनाच्या हत्येआधीच सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

 

Jun 22, 2023, 01:14 PM IST

हॉटेल व्यावसायिक शेट्टी खूनप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन दोषी

 डॉन छोटा राजन याच्यासह सहा जणांना खून प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले आहे.  

Aug 20, 2019, 04:41 PM IST
Mumbai | Underworld Don Chhota Rajan Convicted By Special Court PT1M37S

मुंबई । हॉटेल व्यावसायिकाचा खुनाचा प्रयत्न; छोटा राजन दोषी

मुंबई । हॉटेल व्यावसायिकाचा खुनाचा प्रयत्न; छोटा राजन दोषी

Aug 20, 2019, 03:00 PM IST

जामीन अर्जावर कोल्हापूर सत्र न्यायालयात युक्तीवाद

गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी डॉ.विरेंद्र तावडे याच्या जामीन अर्जावर कोल्हापूर सत्र न्यायालयात युक्तीवाद झाला.

Jan 21, 2018, 01:17 AM IST

अनिकेत कोथळे खून प्रकरण : युवराज कामटेचा घाबरवण्याचा प्रयत्न

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 15, 2017, 05:16 PM IST

...तर पोलीस स्टेशनसमोर आत्मदहन, कोथळे कुटुंबियांचा इशारा

 यासंदर्भात चौकशी केली जाईल, तसंच प्रशासनातील त्रुटींबाबत स्वतंत्र अधिकारी नेमून पूर्ण चौकशी केली जाईल' असंही ते म्हणाले.

Nov 13, 2017, 02:48 PM IST

सांगली । पीएसआयकडून खून प्रकरणी आणखी धक्कादायक आरोप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 10, 2017, 08:39 PM IST

चिमुरड्या कुशच्या खुनातला आरोपी, आयुष पुगलियाचा खून

कुश कटारिया या बहुचर्चित खून प्रकरणातला प्रमुख आरोपी आयुष पुगलिया याचा खुन करण्यात आलाय. 

Sep 11, 2017, 01:36 PM IST

नागपूर शुभम महकाळ खून प्रकरणी एकाला अटक

शुभम महकाळ खून प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. Cloud seven पबचे मालक प्रमोद बम्ब्रोटवार याला अम्बाझरी पोलिसांनी केली. पब मधील मारहाणीत शुभमचा खून करण्यात आला.

Nov 22, 2016, 04:03 PM IST

दीपक पाटील खूनप्रकरणी काँग्रेस नगरसेवकासह ६ जणांना जन्मठेप

कळव्यातल्या दीपक पाटील खून प्रकरणात बंडखोर काँग्रेस नगरसेवक राजा गवारी यांच्यासह सर्व ६ आरोपींना ठाणे सत्र न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे. 

Feb 18, 2016, 07:02 PM IST