गडचिरोली पोलीस

On Duty असलेल्या जवानाला ह्रदयविकाराचा झटका, हेलिकॉप्टरमधून रुग्णालयता नेलं पण...

Gadchiroli News Police Constable: गडचिरोली येथे पोलिस हवालदार पदावर कार्यरत असणाऱ्या एका जवानाचा हृदयविकाराच्या झटक्यानं दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसाच्या पथकानं त्यांचे प्राण वाचवण्याचा पुर्ण प्रयत्न केला परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यांना चॉपरच्या साहाय्यानं नेण्यात आलं असलं तरी त्यांचे प्राण वाचवण्यात पोलिस दलाला अपयश आलं. 

Dec 13, 2022, 03:56 PM IST

गडचिरोलीत बॉम्बस्फोट, ३ पोलीस जखमी

गडचिरोली जिल्ह्यात कोरची तालुक्यातल्या बॉम्ब स्फोटात ३ पोलीस जखमी झाले. या घटनेनं पोलीस दलात खळबळ उडालीय. 

Mar 5, 2018, 12:34 PM IST

गडचिरोली पोलिसांनी घातलं ७ नक्षलवाद्यांना कंठस्नान

 जिल्हा पोलिसांनी सिरोंच्या तालुक्यात ७ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.

Dec 6, 2017, 01:18 PM IST

जानकरांच्या अडचणी वाढल्या, गडचिरोली पोलिसांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र

देसाईगंज नगरपालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव आणल्याप्रकरणी मंत्री महादेव जानकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dec 16, 2016, 09:37 PM IST