गणेश चतुर्थी शिल्पा शेट्टी राज कुंद्रा

Ganesh Chaturthi : शिल्पा शेट्टीच्या घरी थाटामाटात बाप्पाचं आगमन, मात्र 'त्या' कृत्यामुळे नेटकऱ्यांनी घेतली शाळा

Ganesh Chaturthi : मंगळवारी 19 सप्टेंबरला गणेश चतुर्थीला बाप्पाचं आगमन होणार आहे. अनेकांनी रविवारीचा मुहूर्त साधत कार्यशाळेतून बाप्पाला घरी नेलं. शिल्पा शेट्टीनेही बाप्पाचं थाटामाटात आगमन केलंय.

Sep 18, 2023, 10:42 AM IST