गिनीज बुक ऑफ वर्ल्ड

सोन्याच्या शर्टची गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद

नाशिक जिल्ह्यातील येवला येथील उद्योगपती आणि माजी उपनगराध्यक्ष पंकज पारख यांच्या सोन्याच्या शर्टची गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद झाली आहे. पिंपरी-चिंचवडमधील दत्ता फुगे यांचा विश्वविक्रम त्यांनी मोडून काढला आहे.

May 5, 2016, 07:15 PM IST