गूगल डूडल

Google Doogle वर झकळणारे मराठी मातीतले कुस्तीपटू कोण होते? भारताला मिळवून दिलं पहिलं olympic Medal

Google Doogle K.D.Jadhav: गुगल डूडलच्या माध्यमातून जगात मोठी कामगिरी बजावलेल्या लोकांच्या जन्मतिथी अथवा पुण्यतिथीनिमित्त त्यांची आठवण आणि त्यांच्या कार्याला सलाम म्हणून गुगलकडून मानवंदना देण्यात येते. 

Jan 15, 2023, 12:31 PM IST

कोरोना योद्धांचे गूगलकडून डूडल माध्यमातून खास आभार

गूगलच्या नव्या डूडलची सध्या चर्चा होत आहे. गूगलने कोरोना योद्धांचे आभार मानणारे डूडल बनवले आहे.  

Sep 15, 2020, 08:01 AM IST

नववर्षाच्या स्वागतासाठी गूगलचे खास डूडल

गुडबाय २०१९ नंतर २०२० या नववर्षाच्या स्वागतासाठी गूगलने एक खास डूडल साकारले आहे.  

Dec 31, 2019, 10:16 PM IST

चंद्रावर पहिले पाऊल : गूगल डूडलकडून अवकाशयानाची सलामी

केप कॅन्व्हेरलवरून १६ जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँग यांनी 'अपोलो-११' यानाने चंद्राकडे झेप घेतली.

Jul 19, 2019, 12:06 PM IST

Google Doodle उर्दू लेखिका 'इस्मत चुगताई'वर 'गूगल डूडल'

गूगलने मंगळवारी सुप्रसिद्ध उर्दू लेखिका इस्मत चुगताई यांच्यावर डूडल बनवलं आहे. Ismat Chughtai यांचा आज १०७ वा जन्मदिवस आहे.

Aug 21, 2018, 10:47 AM IST

स्वातंत्र्य सेनानी कमलादेवी चट्टोपाध्याय यांना गूगल डूडलद्वारे श्रद्धांजली

 समाज सुधारक आणि स्वातंत्र्य सेनानी कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या ११५व्या जयंतीनिमित्त गूगलने डूडलद्वारे त्यांना मानवंदना वाहिली आहे.

Apr 3, 2018, 10:40 AM IST

महाश्वेता देवी : उपेक्षितांचा आवाज, गुगलने बनविले डूडल, बॉलिवूडमध्येही चालली जादू

महाश्वेता देवी म्हटले की, आठवतो तो त्यांनी सांहित्य आणि कलेच्या माध्यमातून बुलंद केलेला उपेक्षितांचा आवाज. 

Jan 14, 2018, 04:16 PM IST

डूडलच्या माध्यमातून गुगलने काढली हर गोविंद खुरानांची आठवण

डूडलच्या माध्यमातून गुगल हे नेहमीच जगभरातील अनेक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि घडामोडी यांबाबतच्या आठवणींना उजाळा देते. 

Jan 9, 2018, 04:14 PM IST

नोबेल पुरस्कार विजेते वैज्ञानिक हरगोविंद खुराना यांच्याबद्दल काही खास गोष्टी...

चिकित्सा विज्ञान क्षेत्रातील भारतीय वंशाच्या अमेरिकन वैज्ञानिक हरगोविंद खुराना यांची आज ९६ वी जयंती आहे.

Jan 9, 2018, 01:11 PM IST

डॉ. रखुमाई राऊतच्या कार्याला गौरवणारे आज खास गूगल डूडल

आज ( २२ नोव्हेंबर ) रोजी दिसणारे गूगल डूडल हे खास आहे. रखूमाईंच्या १५३ व्या जयंतीनिमित्त हे खास गूगल डूडल बनवण्यात आले आहे. 

Nov 22, 2017, 07:58 AM IST

गुगलने डूडल बनवून व्ही शांतारम यांना वाहिली श्रद्धांजली

भारतीय सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावणारे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते व्ही शांताराम यांची आज 116वी जयंती. त्यामुळे आजच्या (शनिवार,18 नोव्हेंबर) दिवसाचे महत्त्व ओळखून इंटरनेट जगतातील सर्वात मोठे सर्ज इंजिन असलेल्या गुगलने डूडल बनवून व्ही शांताराम यांना आदरांजली वाहीली आहे.

Nov 18, 2017, 10:07 PM IST

भारताच्या पहिल्या महिला अ‍ॅडव्होकेटचा गुगलच्या डूडलमधून सन्मान

गुगलने आज डूडलच्या माध्यमातून नाशिकमध्ये जन्मलेल्या कार्नेलिया सोराबजी यांचा सन्मान केलाय.

Nov 15, 2017, 09:48 AM IST

131 वर्षांची झाली 'होल पंच' मशीन

आज डिजिटल युगात अनेक गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत.

Nov 14, 2017, 09:59 AM IST

आज गुगल डूडलवर झळकणार्‍या अनुसया साराभाई नेमक्या आहेत कोण ?

क्रिएटीव्हीटी आणि इन्फॉर्मेशन यांचा संगम म्हणजे गुगल डुडल.

Nov 11, 2017, 11:51 AM IST