गोकुळ दूध

खाद्यप्रेमींसाठी मोठी बातमी; लवकरच बाजारात येणार 'या' प्राण्याचं दूध- मांस

FSSAI कडून मिळालेल्या या मंजुरीमुळं मोठ्या फरकानं घट होणाऱ्या या प्राण्यांच्या संवर्धनास मदत होणार असल्याची अपेक्षा आता ठेवली जात आहे.

Nov 28, 2022, 09:09 AM IST

कोल्हापूरमधील गोकुळच्या संचालकपदावर नेत्यांचा डोळा का?

कोल्हापूर दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची (Gokul Dudh Sangh ) सर्वसाधारण वार्षिक सभा उद्या 3 फेब्रुवारीला होत आहे. (Gokul Dudh Sangh General Annual Meeting) निवडणुकीच्या तोंडावर होणारी ही सभा यंदा वादळी होण्याची शक्यता आहे.  

Feb 2, 2021, 09:23 PM IST

गोकुळ दूध संघाकडून शेतकऱ्यांची अडवणूक, खरेदी दूध दरात दोन रुपयांची कपात

गोकुळच्या गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांची कपात करण्यात आली आहे. 

Apr 3, 2020, 08:24 AM IST

आता गोकुळ दूध महागणार

अमूल पाठोपाठ गोकुळची दरवाढ होणार आहे.

May 22, 2019, 03:15 PM IST
 Income Tax Department Raid On Gokul Milk Company PT1M30S

कोल्हापूर । गोकुळ दूध संघावर आयकर विभागाची धाड

गोकुळ दूध संघावर आयकर विभागाची धाड. चार तासांहून अधिक काळ दूध संघाची चौकशी. सायंकाळी सहा वाजता आयकर विभागाचे अधिकारी गोकुळ दूध संघात. आर्थिक कागदपत्रांसह गोपनीय चौकशी. आयकर विभागाच्या धडीमूळ कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ

Mar 5, 2019, 11:35 PM IST
PT1M42S

कोल्हापूर । गोकुळ दूधदरात वाढ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 1, 2018, 07:14 PM IST

गोकुळचे दूध दोन रुपयांनी महागलं

कोल्हापूर दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दुध संघाने म्हैस आणि गाय दुधाच्या विक्रीत दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. 

Aug 1, 2018, 04:25 PM IST

गोकुळच्या दुधाचे दर १ ऑगस्टपासून वाढणार

गोकुळची ही दरवाढ केवळ गायीच्या दुधासाठी आहे. अजूनपर्यंत म्हशीच्या दुधाच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

Jul 31, 2017, 12:29 PM IST

गोकुळ दूध महागले, १ जुलैपासून दरवाढ

मुंबईकरांनो आता गोकुळ दुधासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.  

Jun 25, 2016, 02:23 PM IST