ग्राहक

कांद्याचा वांदा : लाल कांद्याच्या बाजार भावामुळे ग्राहकांच्या डोळ्यात पाणी

लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याच्या बाजार भावाने पुन्हा उसळी घेतली. 

Dec 18, 2019, 12:44 PM IST

कांद्याचा वांदा : कधी शेतकरी रडतोय तर कधी ग्राहक!

कांद्याचा भाव स्थिर केंद्र सरकारचे हरेक निर्णय अपयशी ठरल्याचं दिसतंय

Dec 12, 2019, 10:29 AM IST

भारतात ८८ टक्के ग्राहक मोबाईलवर करतात ऑनलाइन पेमेन्ट - सर्व्हे

भारतीय ग्राहकांकडून ऑनलाइन पेमेन्टसाठी मोबाईलचा वापर...

Nov 24, 2019, 01:28 PM IST

....म्हणून भारती Airtelला जबर फटका

अनेकांनी फिरवली पाठ 

Nov 22, 2019, 09:56 AM IST

३१ डिसेंबरपर्यंत आधारशी लिंक करा तुमचं रेशन कार्ड; मिळेल 'हा' फायदा

या योजनेमुळे रेशन दुकानदार ग्राहकांशी कोणतीही मनमानी करु शकणार नाही

Oct 30, 2019, 03:33 PM IST

गुडविन ज्वेलर्स मालकांना लूकआउट नोटीस, ते केरळचे रहिवासी - पोलीस

गुडविन ज्वेलर्सच्या मालकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  

Oct 28, 2019, 04:33 PM IST

SBI चा ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात कपात

भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. 

Oct 9, 2019, 03:00 PM IST

SBI ची ग्राहकांसाठी खुशखबर! व्याजदरात कपात

भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेट ०.३५ टक्क्यांनी कमी केला आहे. यानंतर SBI ने MCLR आधारित लोनवरील व्याजदर कमी केला आहे. ०.१५ टक्के व्याजदर स्टेट बँकेने कमी केला आहे. नवीन व्याजदर १० ऑगस्टपासून लागू होणार आहे.

Aug 7, 2019, 05:37 PM IST

'हिंदू' व्यक्तीकडून डिलिव्हरीचा आग्रह, 'झोमॅटो'चं ग्राहकाला झणझणीत प्रत्यूत्तर

'झोमॅटो'नं घेतलेल्या भूमिकेचं सोशल मीडियावरही कौतुक होताना दिसतंय

Jul 31, 2019, 01:15 PM IST

मुंबईत भाजी घेण्यावरुन वाद, विक्रेत्याने ग्राहकाला भोसकले

भाजी विक्रेत्याने ग्राहकालाचा भोसकले. 

Jun 25, 2019, 12:46 PM IST

बँक तुमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतेय, आता इथे करा तक्रार

बँक ग्राहकांच्या तक्रारींसाठी आता खुद्द बँकांची शिखर बँक अर्थात 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया' पुढे सरसावलीय

Jun 25, 2019, 10:43 AM IST

मारुतीची ग्राहकांसाठी खुशखबर, एक महिन्यापर्यंत 'ही' सर्विस मोफत

 मारुती सुझुकी इंडीयाने आपल्या ग्राहकांसाठी बंपर ऑफर आणली आहे.

Jun 21, 2019, 06:30 PM IST

कांदा ग्राहकांना रडवण्याची शक्यता, सरकारकडून उपाय योजना सुरू

केंद्रीय अन्न आणि औषध मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमध्ये सध्या दुष्काळा आहे,

Jun 5, 2019, 06:51 PM IST

आता, टोलनाका टाळण्यासाठी 'फास्टॅग' खरेदी करा 'अमेझॉन'वर

'माय फास्टॅग' या मोबाईल ऍपमध्ये उपभोक्ता आणि वाहनाची विस्तृत माहिती देऊन फास्टॅग सक्रीय केला जातो

May 30, 2019, 04:16 PM IST
Mumbai Kurla Vada Samosa And Other Foods Prepared In Unhygenic Way PT3M44S

कुर्ला | ग्राहकांना गलिच्छ ठिकाणी बनवलेला वडा, समोसा

कुर्ला | ग्राहकांना गलिच्छ ठिकाणी बनवलेला वडा, समोसा

May 10, 2019, 08:15 PM IST