घरकुल घोटाळा महापौरांची कसून चौकशी

घरकुल घोटाळा : महापौरांची कसून चौकशी

जळगावमधल्या २९ कोटी ५९ लाखांच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी जळगावचे महापौर सदाशिव ढेकळेंची एक तास कसून चौकशी करण्यात आलीए. अतिरिक्त पोलीस अधीक्षक तसंच घोटाळ्याचे तपास अधिकारी इशू सिंधू यांनी त्यांची चौकशी केली.

Feb 21, 2012, 01:26 PM IST