चरबी

पोटावरील चरबी कमी करण्याचे '३' परिणामकारक उपाय!

सुडौल शरीर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. 

Feb 2, 2018, 05:00 PM IST

या कारणांमुळे वाढते पोटाजवळ चरबी !

 व्यक्तीपरत्वे पोटाचा घेर वाढण्यामागे अनेक कारणं आहेत.

Aug 23, 2017, 05:59 PM IST

या 6 गोष्टी खाऊन पोटाची चरबी करा कमी

पोटाच्या वाढलेल्या आकाराच्या समस्येमुळे अनेक जण हैराण असतात. त्यासाठी अनेक जण जिममध्ये तासंतास व्यायामही करतात

Mar 11, 2016, 09:47 PM IST

चरबी घटवण्यासाठी या आहेत टिप्स

धावपळीच्या युगात बदलती जीवनशैली, अयोग्य आहार यामुळे शरीरातील चरबी वाढत आहे. याला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही पौष्टिक खानपान आणि योग्य व्यायाम ही सूत्री वापरता का? इथे आम्ही तुम्हाला काही टिप्स देतोय ज्यामुळे तुमच्या शरीरातील चरबी नियंत्रित होण्यास मदत होईल.

Nov 23, 2015, 06:02 PM IST

कसरतीशिवाय लठ्ठपणा कमी करण्याच्या खास सोप्या टीप्स

लठ्ठपणा शरीरातील आजारांना निमंत्रण देण्याचं काम करतं. लठ्ठपणा म्हणजे शरीरात जमा होणारी अधिकची चरबी असते, ज्यामुळं वजन वाढतं आणि त्यामुळं अनेक आजार होतात. 

Jul 7, 2015, 04:59 PM IST

प्रयोगशाळेत तयार होणार नाक,कान?

जन्मजातच काहीजणांना मायक्रोटियाचा सामना करावा लागतो. मायक्रोटिया म्हणजेच कानाच्या बाहेरील भाग विकसित होत नाही.

Mar 6, 2014, 01:40 PM IST

जेवण टाळता? मग वजन वाढणारच...

तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी रोजचा आहार करत नसाल आणि त्याप्रमाणं जेवण टाळत असाल तर तुमचं वजन वाढेल ते कमी होणार नाही. हे तथ्य आम्ही नाही तर संशोधनातून पुढं आलंय. तुम्ही जो आहार तुमच्या शरीरासाठी घेत आहात तो तुम्हाच्या शरीरासाठी पूरक आहार नसल्यामुळं तो शरीराला हानीकारक ठरू शकतो. त्यामुळं तुम्हाला शरीराच्या अनेक वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

Dec 15, 2013, 07:58 PM IST

व्हायचं असेल रोड, तर खा बदाम किंवा अक्रोड

जाडेपणा नको असेल तर रोज थोड्या प्रमाणात सुका मेवा खा. स्पेनमधील शास्त्रज्ञांच्या अभ्यासातून असा निष्कर्ष निघाला आहे की रोज २८ ग्रॅम कच्चे, साल न काढलेले बदाम किंवा अक्रोड खाल्ल्यास चरबी वाढत नाही.

Nov 7, 2011, 11:08 AM IST