छत्रपती संभाजीनगर व्हिडिओ व्हायरल

संभाजीनगरः प्रेमप्रकरणातून तरुणीला बेदम मारहाण, मित्राला व्हिडिओ बनवायला सांगितला अन्...

Youth Beating Girl Video Viral: छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमप्रकरणाच्या वादातून एका तरुणाने तरुणीला बेदम मारहाण केली आहे. 

Aug 1, 2023, 04:47 PM IST