जयललिता

जयललिता यांच्या जागी प्रभारी मुख्यमंत्री नेमण्यास एआयडीएमकेचा विरोध

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकच्या प्रमुख जयललिता यांच्यावर प्रकृती अस्वास्थ्यामुळे रूग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या जागी प्रभारी मुख्यमंत्री नेमण्यास एआयडीएमके पक्षाने विरोध दर्शवला आहे. 

Oct 9, 2016, 11:07 PM IST

जयललितांची प्रकृती ठीक, वायकोंनी घेतली भेट

एमडीएमकेते संस्थापक वायको यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकच्या प्रमुख जयललिता यांची जाऊन भेट घेतली. 

Oct 8, 2016, 01:53 PM IST

जयललिता रुग्णालयात, प्रकृतीबद्दल माहिती द्या : मद्रास उच्च न्यायालय

तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळत नसल्याने एकाने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयने याची दखल घेत त्यांच्या प्रकृतीची माहिती देण्याचे आदेश दिले. तसेच काळजीवाहू मुख्यमंत्रीबाबत विचारणा केली? 

Oct 4, 2016, 03:00 PM IST

जयललिता रुग्णालयात दाखल

प्रकृती खालावल्यानं तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस जयललिता यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

Sep 25, 2016, 09:36 PM IST

जयललिता यांची प्रकृती स्थिर

 प्रकृती खालावल्यानं तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस जयललिता यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

Sep 25, 2016, 10:02 AM IST

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच जयललितांच्या ५ मोठ्या घोषणा

देशातील सर्वात शक्तीशाली महिलांपैकी एक जयललिता यांनी लगातार दुसऱ्यांदा तमिलनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि नवा विक्रम केला. जयललिता ६ व्यांदा मुख्यमंत्री झाल्या आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच त्यांनी ५ मोठ्या घोषणा करुन टाकल्या.

May 23, 2016, 11:03 PM IST

विजयानंतर अम्माच्या पायावर कार्यकर्त्यांचे लोटांगण

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा जयललितांच्या हाती सत्तेची सूत्रे सोपवलीत. 

May 19, 2016, 03:43 PM IST

तामिळनाडूत पुन्हा जयललिता यांना बहुमत

तामिळनाडूत दर पाचवर्षांनी सत्ता बदलण्याचा इतिहास होता, मात्र यावेळी पुन्हा जयललिता यांनी बाजी मारली आहे. जयललिता यांना राज्यात बहुमत मिळाले आहे. 

May 19, 2016, 03:22 PM IST

तामिळनाडूत जयललिता आणि करुणानिधी यांच्यात चुरस

तामिळनाडूत जयललिता आणि करुणानिधी यांच्यात चुरस

May 15, 2016, 10:40 PM IST

जयललितांची नागरिकांना भरघोस आश्वासनं

जयललितांची नागरिकांना भरघोस आश्वासनं

May 5, 2016, 11:03 PM IST

टप्प्या-टप्प्यानं संपूर्ण राज्यात दारूबंदी करु - जयललिता

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानं चांगलाच वेग घेतलाय. मुख्यमंत्री जयललितांनी प्रचारात आघाडी घेतलीये. टप्प्या-टप्प्यानं संपूर्ण राज्यात दारूबंदी करण्याचं जयललितांनी आश्वासन दिलंय. करुणानिधींच्या काळात दारूविक्री वाढल्याचा आरोप मुख्यमंत्री जयललीता यांनी केलाय. चेन्नईतील एआयएडीएमके पक्षाच्या प्रचार सभेत त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

Apr 9, 2016, 10:52 PM IST