जिंकला वर्ल्डकप

भारताने जिंकला दृष्टीहीनांचा वर्ल्डकप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 21, 2018, 05:06 PM IST

भारताने पाकिस्तानचा पराभव करत जिंकला ब्लाइंड टी-२० वर्ल्ड कप

भारताने पाकिस्तानला नऊ विकेटने हरवत सलग दुसऱ्यांदा ब्लाइंड टी20 वर्ल्ड कपचा खिताब जिंकला आहे. बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पाकिस्तानी टीमने प्रथम बॅटींग करत २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमवत १९७ रन केले होते. भारतीय टीमकडून प्रकाश जयरमैयाने नाबाद ९९ रन केले. भारताने १७.४ ओव्हरमध्ये फक्त एक विकेट गमवत २०० रन बनवले. भारत दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन ठरला आहे.

Feb 12, 2017, 04:36 PM IST