जिल्हा पोस्ट ऑफीस

खुशखबर, आता जिल्ह्याच्या मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार पासपोर्ट सेवा

 पासपोर्ट सेवा केंद्राची सेवा आता देशातील सर्व मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार आहे. मंगळवारी याची घोषणा करण्यात आली. परराष्ट्र राज्य मंत्री वी. के. सिंग यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. 

Jan 25, 2017, 05:00 PM IST