जेजे रुग्णालय

जे. जे. रुग्णालयात 130 वर्षे जुनं भुयार सापडल्यामुळं एकच खळबळ

(Mumbai) तीन विभागांत असणाऱ्या या भुयाराचा नेमका अर्थ तरी काय? उत्सुकता शिगेला... पाहणी करण्यासाठी निघालेल्या अधिकाऱ्यांना जे काही दिसलं त्यावर विश्वास बसेना....

Nov 4, 2022, 08:57 AM IST

घशाला न चिरता काढली थायरॉईडची गाठ

जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांना थायरॉईडची शस्त्रक्रिया करताना मोठं यश आलं आहे.

Jul 8, 2016, 11:33 PM IST

जेजे रुग्णालयात निवासी डॉक्टरलाच स्वाईन फ्लू

जेजे रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरलाच स्वाईन फ्लू झाल्याचं समोर आलाय. मायक्रोबायोलॉजीच्या दुसर-या वर्षात असलेल्या डॉक्टर कनुप्रिया रोहिल्ला या निवासी डॉक्टरला स्वाईन फ्लू झाल्याचं समजतय.

Aug 21, 2015, 09:42 PM IST