जेतेपद

फ्रेंच ओपन मिक्स डबल्सवर बोपन्नानं कोरलं नाव

भारतीय टेनिसस्टार रोहन बोपन्नानं फ्रेंच ओपनमध्ये मिक्स डबल्सच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. 

Jun 8, 2017, 05:35 PM IST

साई प्रणीतने जिंकलं थायलंड ओपन ग्रँड प्रिक्स टूर्नामेंटचं जेतेपद

पुरुष वर्गात भारताचा बॅडमिंटन खेळाडू बी. साई प्रणीतने थायलंड ओपन ग्रां प्री टूर्नामेंटचं जेतेपद आपल्या नावे केलं आहे.

Jun 4, 2017, 06:13 PM IST

साई प्रणिथला सिंगापूर ओपन सुपर सीरिजचं जेतेपद

 भारताच्या साई प्रणिथने सिंगापूर ओपन सुपर सीरिजवर आपलं नाव कोरलं.

Apr 16, 2017, 03:28 PM IST

सायनाला मलेशिया मास्टर्सचे जेतेपद

भारताची फुलराणी सायना नेहवालने मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचे जेतपद पटकावलेय.

Jan 22, 2017, 02:20 PM IST