झी २४ तास

वनविभागातला भ्रष्टाचार... 'झी २४ तास'च्या बातमीनंतर कारवाईचा फार्स

वनविभागातला भ्रष्टाचार... 'झी २४ तास'च्या बातमीनंतर कारवाईचा फार्स

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात चार कोटी वृक्ष लागवडीमध्ये वनाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याची बातमी 'झी मीडिया'नं पुरावण्यानिशी दाखवली.

Dec 13, 2017, 09:19 PM IST
महिलेची रिक्षात प्रसूती, प्रशासनाने घेतली गंभीर दखल

महिलेची रिक्षात प्रसूती, प्रशासनाने घेतली गंभीर दखल

एका महिलेची रिक्षात प्रसूती झाल्याची बातमी झी २४ तासने प्रसिद्ध केली आणि प्रशासनाची एकच धावपळ उडाली. आरोग्य विभागानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे.

Oct 25, 2017, 12:25 PM IST
ऑनलाईन अपडेट, २४ तासातील महत्त्वाच्या घडामोडी

ऑनलाईन अपडेट, २४ तासातील महत्त्वाच्या घडामोडी

राज्यभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात सुरू आहे. मात्र, राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यामुळे सर्वच प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. दुसऱ्या बाजूला दिवाळीचा मुहूर्त साधत कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा अश्वासन दिले आहे. या ठळक घटनांसह जाणून घ्या गेल्या २४ तासातील महत्त्वाच्या घडामोडी.

Oct 18, 2017, 05:38 PM IST
 झी २४ तास च्या 'प्रदुषणमुक्त दिवाळी'ला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

झी २४ तास च्या 'प्रदुषणमुक्त दिवाळी'ला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

 शाळेतील विद्यार्थी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेत आहेत. 

Oct 16, 2017, 02:07 PM IST
ऑनलाईन अपडेट, २४ तासातील महत्त्वाच्या घडामोडी

ऑनलाईन अपडेट, २४ तासातील महत्त्वाच्या घडामोडी

ग्रामपंचायतींचा निकाल, भारनियमन, राजकारण आणि मुसळधार पाऊस यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. याच पार्श्वभूमीवर जाणून घ्या गेल्या २४ तासातील महत्त्वाच्या घडामोडी..

Oct 10, 2017, 10:50 AM IST
'झी २४ तास'च्या अत्याधुनिक कार्यालयाचे उद्धघाटन

'झी २४ तास'च्या अत्याधुनिक कार्यालयाचे उद्धघाटन

झी २४ तासच्या अत्याधुनिक कार्यालयाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्धघाटन करण्यात आले.

Oct 1, 2017, 08:02 PM IST
झी २४ तास आजपासून नव्या कार्यालयात

झी २४ तास आजपासून नव्या कार्यालयात

महाराष्ट्राचं लोकप्रिय आणि आघाडीचं न्यूज चॅनेल, झी २४ तासचं कामकाज आजपासून नव्या कार्यालयात सुरू होणार आहे.

Oct 1, 2017, 04:16 PM IST
'झी २४ तास'ची साद : मरावे परी अवयवरुपी उरावे!

'झी २४ तास'ची साद : मरावे परी अवयवरुपी उरावे!

राज्य सरकारच्या सकारात्मक योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचा 'झी २४ तास' नेहमीच एक पाऊल पुढे असते. यंदा गणेशोत्सावा निमित्त राज्यात महा-अवयदानाची मोहीम सुरू करण्यात येतेय.

Aug 24, 2017, 12:32 PM IST
'झी २४ तास' इम्पॅक्ट : विद्यापीठाला आली जाग

'झी २४ तास' इम्पॅक्ट : विद्यापीठाला आली जाग

मुंबई विद्यापीठानं घातलेल्या गोंधळामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक, सरकार आणि सगळेच चक्रावलेत. पण, 'झी २४ तास'नं लक्षात आणून दिलेल्या एका चुकीनंतर विद्यापीठानं जागं होत आपली चूक सुधारलीय. 

Aug 22, 2017, 09:44 AM IST
खंडणी मागणारे अजून मोकाट कसे? चव्हाणांचा सवाल

खंडणी मागणारे अजून मोकाट कसे? चव्हाणांचा सवाल

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाचा वापर करून बोगस छापे मारून खंडणी वसुलीचा व्हिडिओ 'झी २४ तास'नं दाखवल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. 

Aug 11, 2017, 08:20 PM IST
बातमी 'झी २४ तास'च्या दणक्याची

बातमी 'झी २४ तास'च्या दणक्याची

ओबीसी शिष्यवृत्तीत कपातीबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. केंद्रानं दहा वर्षं पैसेच दिलेले नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

Jul 28, 2017, 06:17 PM IST
'झी २४ तास' स्टिंग ऑपरेशन : आरटीओ अधिकारी - दलालांचा भांडाफोड

'झी २४ तास' स्टिंग ऑपरेशन : आरटीओ अधिकारी - दलालांचा भांडाफोड

मुंबईतल्या ताडदेव आरटीओमधले अधिकारी आणि दलाल यांच्या संगनमतानं कसा भ्रष्टाचार सुरूय, याची पोलखोल 'झी २४ तास'नं केलीय. दलालांना हाताशी धरून आरटीओ अधिकारीच कसे मालामाल होतायत, हे यातून स्पष्ट झालंय.  

Jul 18, 2017, 08:53 AM IST
सर्पविष- भाग २- जाणून घेऊ या विषारी सापांबद्दल

सर्पविष- भाग २- जाणून घेऊ या विषारी सापांबद्दल

या विषाचा अभ्यास करण्यासाठी ते सुकवलं जातं. विष सुकवण्याच्या या प्रक्रियेला लायोफ्रिझेशन (Lyophization)असं म्हटलं जातं. त्यासाठी -30 ते -40 अंश तापमानाची गरज भासते. 

Jul 2, 2017, 03:36 PM IST
'झी २४ तास' इम्पॅक्ट : बेपत्ता जवानाच्या कुटुंबाला न्याय!

'झी २४ तास' इम्पॅक्ट : बेपत्ता जवानाच्या कुटुंबाला न्याय!

साताऱ्यातील बेपत्ता जवान दत्तात्रय राऊत यांच्या कुटुंबीयांना अखेर न्याय मिळालाय.

Jul 1, 2017, 01:16 PM IST
झी २४ तास संघर्षाला हवी साथ २०१७

झी २४ तास संघर्षाला हवी साथ २०१७

झी 24 तास ही मराठीतील आघाडीची वृत्तवाहिनी बातम्यांबरोबरच सामाजिक भानही जपत आली आहे. याच सामाजिक जाणिवेतून गेल्यावर्षीपासून आम्ही दहावीत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या गुणवान पण गरीब विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘संघर्षाला हवी साथ’ हा उपक्रम राबवत आहोत.  हे या उपक्रमाचे चौथे वर्ष आहे. 

Jun 29, 2017, 05:12 PM IST