टप्पा

महाराष्ट्रात बरे झालेल्या रुग्ण संख्येने ओलांडला १० लाखांचा टप्पा - आरोग्यमंत्री

 दररोज कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतेय 

Sep 26, 2020, 07:55 PM IST
Pimpri Metro Work Go Slow PT1M38S

पिंपरी | पिंपरी ते रेंज हिल्स मेट्रोचा टप्पा

पिंपरी | पिंपरी ते रेंज हिल्स मेट्रोचा टप्पा

Jun 9, 2020, 05:00 PM IST

विराटनं मोडलं तेंडुलकर-गांगुलीचं रेकॉर्ड

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये विराट कोहलीनं 32वी सेंच्युरी झळकावली.

Oct 29, 2017, 05:35 PM IST

शेअर मार्केटची घोडदौड कायम, सेन्सेक्स ३० हजारापर्यंत

शेअर बाजारांची घोडदौड कायम आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक आज नव्या उंचीवर पोहोचले. 

Apr 5, 2017, 10:00 PM IST

'तारक मेहता'ने ओलांडला २ हजार एपिसोडचा टप्पा

सब टीव्हीवरील 'तारक मेहता का उलट चष्मा' या लोकप्रिय हिंदी मालिकेने २ हजार एपिसोडचा टप्पा पार केला आहे.  गोकुळधाम सोसायटीला आजही या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे. 

Aug 8, 2016, 09:12 PM IST

ज्ञानोबा-सोपानकाकांच्या बंधुभेटीचा 'टप्पा' पार

‘हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले...’ या संतोक्तीप्रमाणे सावळ्या विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने मजल-दरमजल करीत कैवल्यसम्राट संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा वेळापूरचा निरोप घेऊन पंढरीकडे मार्गस्थ झालाय. 

Jul 24, 2015, 08:03 PM IST

आनंदवारी : ज्ञानोबा-सोपानकाकांच्या बंधुभेटीचा 'टप्पा' पार, 24 जुलै 2015

ज्ञानोबा-सोपानकाकांच्या बंधुभेटीचा 'टप्पा' पार, 24 जुलै 2015

Jul 24, 2015, 07:28 PM IST

पहिल्या टप्प्यातच मिळणार कॅन्सरवर उपाय

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसीनमधील संशोधकांनी लावलेल्या नव्या पद्धतीच्या संशोधनानुसार, रक्ताच्या चाचणीत अनेक प्रकारच्या कर्करोगांच्या संसर्गाची माहिती मिळणार आहे.

Apr 8, 2014, 12:00 PM IST