टेस्ट

पांड्या-पुजाराच्या या चुकीवर भडकला रवी शास्त्री

भारतीय क्रिकेट टीमचा प्रशिक्षक रवी शास्त्री चेतेश्वर पुजारा आणि हार्दिक पांड्यावर चांगलाच भडकला आहे.

Jan 22, 2018, 08:48 PM IST

त्या भूमिकेवरून मॅच रेफ्रीची सचिन तेंडुलकरवर टीका

दक्षिण आफ्रिकेचे माजी ऑल राऊंडर आणि आयसीसीचे मॅच रेफ्री माईक प्रॉक्टर यांनी सचिन तेंडुलकरवर निशाणा साधला आहे.

Jan 22, 2018, 05:37 PM IST

पुण्यात ड्रोननं पत्र पाठवण्याचा प्रयोग झाला यशस्वी

ड्रोन तंत्रज्ञानाचा  चित्रिकरणात वापर  सर्वांनाच परिचित आहे.

Jan 21, 2018, 07:24 PM IST

विराटनं सचिन-द्रविडला टाकलं मागे

दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या टेस्ट सीरिजमध्ये भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

Jan 18, 2018, 10:06 PM IST

दिवसाच्या शेवटी भारताला धक्के, विजयासाठी आणखी २५२ रन्सची आवश्यकता

दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेनं ठेवलेल्या २८७ रन्सचा पाठलाग करताना भारतीय बॅट्समनची दाणादाण उडाली आहे.

Jan 16, 2018, 09:44 PM IST

दुसरी टेस्ट जिंकण्यासाठी भारताला २८७ रन्सची आवश्यकता

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये विजयासाठी भारताला २८७ रन्सची आवश्यकता आहे.

Jan 16, 2018, 07:36 PM IST

पार्थिव पटेलच्या चुकीला माफी! जसप्रीत बुमराहचं स्पष्टीकरण

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहलीनं शतकी खेळी केली.

Jan 16, 2018, 05:22 PM IST

ऋद्धीमान सहाऐवजी कार्तिकला संधी, ५७ वर्षानंतर होणार हे रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टआधी भारताचा विकेट कीपर ऋद्धीमान सहा दुखापतग्रस्त झाला होता.

Jan 16, 2018, 04:53 PM IST

LIVE SCORE दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.

Jan 16, 2018, 04:19 PM IST

पांड्याची ही चूक भारताला महागात पडणार?

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतली दुसरी टेस्ट ही रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे.

Jan 15, 2018, 06:33 PM IST

LIVE SCORE बुमराहचे सुरुवातीलाच आफ्रिकेला धक्के

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधली दुसरी टेस्ट रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे. 

Jan 15, 2018, 05:59 PM IST

LIVE SCORE 'विराट' झुंजीनंतर भारत ३०७ रन्सवर ऑल आऊट

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये भारत ३०७ रन्सवर ऑल आऊट झाला आहे. 

Jan 15, 2018, 04:55 PM IST

LIVE SCORE विराटच्या शतकानंतर भारताचं कमबॅक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतानं कमबॅक केलं आहे.

Jan 15, 2018, 03:51 PM IST