ट्रंप

लादेनचा संदर्भ देत ट्रंप यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला सुनावलं

ट्रंप यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

Nov 19, 2018, 12:06 PM IST

'या' दोन भारतीय उद्योगपतींचा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला सन्मान!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील दोन भारतीय उद्योगपतींचा सन्मान केला.

Oct 25, 2017, 04:19 PM IST

ट्रम्प यांच्या सुरक्षा सल्लागारांनी दिला सामूहिक राजीनामा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या सुरक्षा सल्लागारांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. राष्ट्रीय सायबर सुरक्षेच्या प्रकरणात चालढकल केल्याचा आरोप करत सल्लागारांनी हा राजीमाना दिला आहे. राजीनामा दिलेल्या सल्लागारांमध्ये भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाचाही समावेश आहे.

Aug 28, 2017, 05:43 PM IST

ट्रंप यांनी केला मोदींना फोन, भारत आणि अमेरिकेत सहयोग वाढवणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर चर्चा केली. 'भारतीयांना त्यांनी स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोबतच ट्रंप यांनी म्हटलं की, दोन्ही देश चर्चा करुन एकमेकांचे सल्ले घेऊ.'

Aug 16, 2017, 03:38 PM IST