ड्रायव्हिंग लायसन्स

ड्रायव्हिंग लायसन्स, आरसीसाठी RTOत जाण्याची गरज नाही, आता या 18 सुविधा घरीच उपलब्ध

Driving License Online :  आता तुम्हाला वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी आरटीओकडे जाण्याची गरज भासणार नाही. आरटीओशी संबंधित 18 सेवा आता ऑनलाईन (RTO Online Services) झाल्या आहेत.

Mar 5, 2021, 08:44 AM IST

ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट नुतनीकरणाबाबत महत्वाची बातमी

लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License), आरसी (RC), परमीटची (Permit Renewal) व्हॅलिडीटी संपली असेल तर ..

Dec 28, 2020, 07:15 AM IST

पुण्यात आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स सुविधा ३१ मार्चपर्यंत स्थगित

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पुण्यात आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स देणं बंद करण्यात आलं आहे.

Mar 17, 2020, 05:58 PM IST

पुढच्या वर्षीपासून तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार हे बदल

वाहन परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्रात मायक्रोचीप आणि क्यूआर कोडसुद्धा असणार 

Oct 14, 2018, 06:06 PM IST

आता तुमचं ड्रायव्हिंग लायसन्सही होणार आधारला लिंक

 दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांवरही कारवाई करण्यासाठी ही उपाययोजना लागू पडेल.

Jun 13, 2018, 01:04 PM IST

'आधार कार्ड' ड्रायव्हिंग लायसन्ससाठी मस्ट!

तुमच्याकडे 'आधार कार्ड' नसेल तर जरुर काढून घ्या. अन्यथा तुम्हाला गाडी चालवता येणार नाही. लवकरच 'आधार कार्ड' आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी मस्ट राहणार आहे.

Feb 9, 2018, 12:27 PM IST

आता ड्रायव्हिंग लायसन्सही करावं लागणार आधार कार्डसोबत लिंक?

आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांसोबत लिंक केल्यानंतर आता केंद्र सरकारने आणखीन एक योजना आखली आहे.

Sep 15, 2017, 01:34 PM IST

ड्रायव्हिंग लायसन्स विसरलात तरी काळजी नाही

 यासाठी तुम्हाला डिजिटल लॉकरमध्ये आपल्याला कागदपत्रांची प्रत ठेवावी लागेल. 

Sep 11, 2017, 02:01 PM IST

विद्यार्थ्यांना आता कॉलेजमध्येच मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स

राज्यात सर्व महाविद्यालयात विद्यार्थांना दुचाकी आणि चारचाकीचे ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घोषणा केली आहे. १६ तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

Jan 11, 2017, 03:10 PM IST

आता, लायसन्स किंवा आरसी बुकशिवाय करा ड्राईव्ह!

ड्रायव्हिंग करताना तुम्हाला तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स, लर्निंग लायसन्स, आरसी बुक यांसारखी आवश्यक कागदपत्रं जवळ बाळगणं गरजेचं असतं... परंतु, बऱ्याचदा या गोष्टी चुकून घरीच विसरून आपण गाडी घेऊन बाहेर पडतो... आणि त्यामुळे आपल्याला दंडही भरावा लागतो... होय ना... पण आता मात्र तुम्हाला यासाठी घाबरण्याची आवश्यकता नाही. 

Dec 23, 2016, 08:45 PM IST

आता, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही... एक फोनच पुरेसा

भारत सरकार डिटीजल इंडिया योजनेववर भर देताना दिसतेय. यामुळेच आता तुमचं ड्रायव्हिंग लायसन्सही डिजीटल होतंय.   

May 13, 2016, 08:22 AM IST

जान्हवी गडकरचं ड्रायव्हिंग लायसन्स आजीवन जप्त

जान्हवी गडकरचं ड्रायव्हिंग लायसन्स आजीवन जप्त

Jan 19, 2016, 10:16 PM IST

'सलमानला ड्रायव्हिंग लायसन्स सादर करण्याची गरज नाही'

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला हिट अॅन्ड रन प्रकरणात थोडा दिलासा मिळालाय. फिर्यादी पक्षाची याचिका फेटाळून लावत न्यायालयानं सलमानला ड्रायव्हिंग लायसन्स सादर करण्याची गरज नाही, असं म्हटलंय. 

Mar 3, 2015, 02:28 PM IST