तेजस एक्सप्रेस

रेल्वे प्रवासादरम्यान घरात चोरी झाल्यास मिळणार भरपाई

रेल्वे प्रवासादरम्यान घरात चोरी झाल्यास आयआरसीटीसी (IRCTC) याची भरपाई देणार आहे. 

Nov 24, 2019, 08:58 AM IST

इतिहासात पहिल्यांदाच प्रवाशांना मिळणार नुकसान भरपाई

रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच...

Oct 20, 2019, 02:37 PM IST

IRCTC कडून तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवाशांकरता 'ही' सुविधा

प्रवाशांना होणार याचा फायदा 

Sep 19, 2019, 08:34 AM IST

तेजस एक्स्प्रेसमधील विषबाधा प्रकरणी IRCTCने केला अजब खुलासा

प्रवाशांच्या एका ग्रुपने त्यांच्याकडचे खाद्यपदार्थ खाल्ल्याने ही विषबाधा झाला असा अजब खुलासा आयआरसीटीसीने केलाय

Oct 16, 2017, 11:31 PM IST

तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना विषबाधा

सीएसएमटी ते करमाळी या स्थानकादरम्यान धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना विषबाधा झाल्याची घटना घडलीये. यामुळे चिपळूण स्थानकाजवळ एक्सप्रेस थांबवण्यात आलीये.

Oct 15, 2017, 04:44 PM IST

'तेजस'मधून गार्डनंच पळवले 'हॅन्डशॉवर', चोरी सीसीटीव्हीत कैद

मुंबई ते गोवा सुपर फास्ट एक्सप्रेस 'तेजस'ची पहिल्याच दिवशी प्रवाशांनी नासधूस केली असून तब्बल १०० पेक्षा जास्त एक्सप्रेस मधील हेडफोन चोरल्याची घटना समोर आली होती. या प्ररकरणी धक्कादायक माहिती पुढे आलीय. 

Aug 18, 2017, 11:31 AM IST

तेजस एक्सप्रेसमधील हेडफोन प्रवाशांनी केले लंपास

प्रवाशांच्या मनोरंजनासाठी तेजस एक्सप्रेसमध्ये एलईडी स्क्रिन लावलेत. त्यावर गाणी आणि चित्रपट पाहता येतात. मात्र, हे ऐकण्यासाठी जे हेड फोन आहेत. तेच काही प्रवाशांनी प्रवासात लंपास केले आहेत. त्यामुळे आता इथून पुढे हे हेड फोन लंपास होऊ नयेत म्हणून रेल्वे प्रशासन काय शक्कल लढवणार हे पाहावं लागणार आहे.

May 25, 2017, 04:19 PM IST

तेजस एक्सप्रेस आजपासून धावणार, मेल-एक्स्प्रेसचे नवे वेळापत्रक

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी वेगवान अशी तेजस ट्रेन चालवण्याची घोषणा केली होती. या गाड्या आजपासून धावत आहेत. तसेच मेल-एक्स्प्रेसचे नवे वेळापत्रक लागू होत आहे.

Oct 1, 2016, 02:22 PM IST