तेजस एक्स्प्रेस

कोकण रेल्वे मार्गावर अत्याधुनिक ‘तेजस एक्स्प्रेस’, २२ मेपासून धावणार

कोकण रेल्वे मार्गावर अत्याधुनिक ‘तेजस एक्स्प्रेस’ २२ मेपासून धावणार आहे. या रेल्वेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच स्वयंचलित दरवाजे आणि गँग वे अशा अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत.

May 20, 2017, 10:06 AM IST

मुंबई-गोवा धावणार अत्याधुनिक तेजस एक्स्प्रेस

मुंबई-गोवा मार्गावर सुरु होणारी तेजस एक्स्प्रेस जून अखेरीस धावण्याची शक्यता आहे. या एक्स्प्रेसमुळे कोकण आणि गोव्याकडे जाणा-या मुंबईतल्या प्रवाशांना फायदा होणार आहे.

May 8, 2017, 11:46 PM IST