तेजी

Sensex and Nifty Today: निफ्टी पुन्हा गडगडला; पाहा कुठले शेअर घसरले आणि कुठले वाढले?

Share Market Sensex and Nifty Today: गेल्या दोन महिन्यांपासून निफ्टीमध्ये (Nifty) मोठी घसरण पाहायला मिळते आहे तर सेन्सेक्स वाढताना दिसते आहे. त्यातून आता लेटेस्ट अपडेस्ट्सनुसार निफ्टीमध्ये अस्थिरता असून निफ्टी (Nifty Clashes in Share Market) पुन्हा एकदा कोसळताना दिसत आहे. 

Feb 28, 2023, 11:46 AM IST

शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ४०० अंकांनी उसळला

बजेटनंतर शेअर मार्केटमध्ये आज तेजी पाहायला मिळाली.

Feb 4, 2020, 11:18 AM IST

Budget 2019 च्या आधी शेअर बाजारात तेजी, शुभ संकेत असल्याचं मत

बजेटमधून खूशखबर मिळणार असल्याचे संकेत ?

Jan 31, 2019, 06:59 PM IST

उत्तर प्रदेश एक्झीट पोलनंतर शेअर मार्केटमध्ये तेजी

उत्तर प्रदेशसह चार राज्यांमध्ये भाजप आघाडीवर राहिल, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोल्सनी वर्तवलाय. याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येतोय. याचा सकारात्मक परिणाम सेन्सेक्स आणि निफ्टीवर दिसून येतोय. आज सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात दिसत आहेत.

Mar 10, 2017, 06:15 PM IST

कापसाच्या भावात अचानक तेजी

मात्र ज्यांच्याकडे कापूस शिल्लक आहे, त्यांना तो जास्त दिवस न ठेवता विकणे योग्य राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Dec 28, 2016, 01:37 PM IST

शेअर बाजारात असलेली तेजी कायम

शेअर बाजारात असलेली तेजी कायम आहे. आज मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकानं 23 हजारांचा टप्पा पार केला. मात्र काही वेळातच त्यात थोडी घसरण झाली आणि 22994 अंशांवर बंद झाला.

May 9, 2014, 10:26 PM IST