त्र्यंबकेश्वर

प्रसादाचा पेढा खाताय, सावधान! असे बनवले जातायत.. त्र्यंबकेश्वरमध्ये औषध प्रशासनाची मोठी कारवाई

श्रावण महिना सुरु आहे. देवदर्शनासाठी भाविक मंदिरात रांगा लावतायत. देवाला प्रसादही चढवला जातोय. मात्र तुम्ही जो प्रसाद देवाला अर्पण करताय. तो भेसळयुक्त तर नाही ना. तुम्ही जर देवदर्शनासाठी जात असाल तर तुम्ही खात असलेला प्रसाद नीट पाहूनच खा.

Sep 8, 2023, 05:16 PM IST

बॉलिवूडची क्वीन भक्तीत तल्लीन! घेतलं त्र्यंबकेश्वराचे दर्शन; दोन शब्दात नेटकरी म्हणाले...

Kangana Ranaut at Trayambakeshwar: सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे कंगना राणावत हिची. सध्या तिनं त्र्यंबकेश्वरला जाऊन भेट दिली आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे. त्यामुळे तिची चर्चा रंगलेली आहे. 

Jul 30, 2023, 06:23 PM IST
Nashik,Trambakeshwar Lockdown Follow Strictly PT1M24S

नाशिक, त्र्यंबकेश्वर | शहरात कडकडीत लॉकडाऊन

नाशिक, त्र्यंबकेश्वर | शहरात कडकडीत लॉकडाऊन

Jul 20, 2020, 12:10 PM IST

कोरोना संकटामुळे मानाच्या चार पालख्या रद्द करण्याचा निर्णय

सरकारच्या परवानगीने परंपरा चालू ठेवणार

May 21, 2020, 03:53 PM IST

#MahaShivratri : बारा ज्योतिर्लिंग ठिकाणी भाविकांचा ओघ

पाहा भक्तिचा अलोट जनसागर..... 

Feb 21, 2020, 07:43 AM IST

महाशिवरात्रीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर गर्भगृहातलं पहाटेचं दर्शन बंद

पोलिसांच्या निर्णयामुळे भाविकांमध्ये नाराजी...

Feb 20, 2020, 07:58 AM IST
 Nashik,Trambakeshwar No Entry In Temple Update PT2M20S

नाशिक । त्र्यंबकेश्वर गर्भगृहात प्रवेश बंदी, भाविकांत नाराजी

नाशिक येथील त्र्यंबकेश्वर गर्भगृहात प्रवेश बंदी, पोलिसांच्या निर्णयामुळे नाराजी

Feb 19, 2020, 11:10 PM IST

देवा तुला शोधू कुठं! त्र्यंबकेश्वरचं मंदिरही जलमय

शुक्रवारपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे विविध ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. देशासह महाराष्ट्रातील बऱ्याच भागांना पूराचा तडाखा बसला आहे. ज्यामध्ये नाशिकचाही समावेश आहे. काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसाचा जोर नाशिकमध्ये अद्यपही कायम आहे. परिणामी येथील नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. 

Aug 4, 2019, 11:36 AM IST
Nashik Trimbakeshwar Flood Situation From Over Night Heavy Rainfall PT1M58S

नाशिक : त्र्यंबकेश्वरला मुसळधार पाऊस

नाशिक : त्र्यंबकेश्वरला मुसळधार पाऊस

Jul 27, 2019, 04:40 PM IST

महादेवाचे आद्य ज्योतिर्लिंग संकटात; मंदिराच्या आवारात पाण्याचे तलाव

अतिक्रमण, काँक्रिटीकरणामुळे गंभीर परिस्थिती

Jul 13, 2019, 06:48 PM IST
BERVAL PAJAR TALAW DAMGE IN NASHIK PT1M16S

त्र्यंबकेश्वर : बंधारा फुटला, पाटबंधारे विभागाकडून दुरुस्तीचं काम सुरु

त्र्यंबकेश्वर : बंधारा फुटला, पाटबंधारे विभागाकडून दुरुस्तीचं काम सुरु

Jul 9, 2019, 10:10 PM IST
TRAMBAKESHWAR BERVAL PAJAR TALAW DAMGE IN NASHIK SPESHAL RIPORT PT1M41S

त्र्यंबकेश्वर : बेरवळ पाझर तलावाला गळती, नागरिक धास्तावले

त्र्यंबकेश्वर : बेरवळ पाझर तलावाला गळती, नागरिक धास्तावले

Jul 9, 2019, 10:05 PM IST

पुलावर पाणी आल्याने त्र्यंबकेश्वर - नाशिक रस्ता बंद

रस्ता बंद केल्याने या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Jul 7, 2019, 05:45 PM IST

नाशिक शहरात आता पाणीपुरवठ्याचा ड्रायडे

पावसाने दडी मारल्याने नाशिकमध्ये जलसंकट

Jul 3, 2019, 01:24 PM IST
Trimbakeshwar Fight Between Pujaris PT6M8S

त्र्यंबकेश्वर : स्थानिक पुजारी आणि ब्राह्मण संघटनेत हाणामारी

त्र्यंबकेश्वर : स्थानिक पुजारी आणि ब्राह्मण संघटनेत हाणामारी

Jun 8, 2019, 01:55 PM IST