दत्ता पडसलगीकर

मोदींच्या 'जेम्स बाँड'ची ताकद वाढणार, मदतीला मराठमोळे पडसलगीकर

 मुंबईचे माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर

Oct 30, 2019, 09:02 AM IST

'पोलीस महासंचालकपदी' सुबोध जयस्वाल तर 'मुंबई पोलीस आयुक्त'पदी संजय बर्वे

'मुंबई पोलीस आयुक्त' पदावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संजय बर्वे यांची नियुक्ती

Feb 28, 2019, 09:47 AM IST

भारत-पाक तणाव, विधिमंडळ अधिवेशन गुंडाळलं जाणार?

सुरक्षेचा भार कमी करण्यासाठी अधिवेशन लवकर संपवण्याची विनंती मुंबई पोलीस आयुक्तांनी केली होती

Feb 28, 2019, 09:32 AM IST

मुंबई पोलीस ऑन ड्युटी फक्त आठ तास

मुंबई पोलिसांच्या ड्युटीचे तास आता फक्त आठ तास झालेत. नवीन वर्षाची जणू एक विलक्षण भेटचं मुंबई पोलिसांना मिळाली आहे.

Jan 17, 2018, 05:43 PM IST

PHOTO : राज ठाकरेंनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईचे नवनियुक्त पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची सदिच्छा भेट घेतली.

Mar 5, 2016, 01:41 PM IST

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याशी खास बातचित

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याशी खास बातचित

Jan 31, 2016, 06:08 PM IST

दत्ता पडसलगीकर यांनी स्वीकारला आयुक्त पदाचा पदभार

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी रविवारी अधिकृतरिकत्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.  यावेळी दहशतवादाला आळा घालण्यासाठी तसेच महिला आणि नागरी सुरक्षेवर विशेष भर देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. 

Jan 31, 2016, 01:08 PM IST

मुंबई पोलीस आयुक्तपदी दत्ता पडसलगीकर

मुंबई पोलीस आयुक्तपदी दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते उद्या पदभार स्वीकारणार आहेत. 

Jan 29, 2016, 05:23 PM IST