दया याचिका

फाशीच्या शिक्षेविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यास कुलभूषण जाधव यांचा नकार

कुलभूषण जाधव यांना भारतीय वकील देण्यास पाकिस्तानचा नकार

Jul 8, 2020, 04:23 PM IST
New Delhi Nirbhaya Rape Case Accuse Pawan Gupta Update Nirbhaya Mother Reaction PT1M50S

नवी दिल्ली । पवन कुमारची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी दोषी ठरलेल्या पवन कुमारची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

Mar 2, 2020, 02:35 PM IST

'निर्भया' प्रकरणातील दोषी मुकेशची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

निर्भया प्रकरणात (Nirbhaya case) फाशीसाठी दोषी ठरविण्यात  आलेल्या मुकेश सिंग (Mukesh Singh) याची दया याचिका (Mercy Petition) राष्ट्रपतींनी फेटाळून लावली.

Jan 17, 2020, 12:43 PM IST
President Ramnath Kovind On Posco PT29S

नवी दिल्ली | पॉक्सो शिक्षेत दया याचिकेचा अधिकार नको - राष्ट्रपती कोविंद

नवी दिल्ली | पॉक्सो शिक्षेत दया याचिकेचा अधिकार नको - राष्ट्रपती कोविंद

Dec 6, 2019, 10:20 PM IST

'न्यायव्यवस्थेत बदल करा, बलात्कार प्रकरणात दया याचिका नकोच'

हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणी माजी क्रिकेटपटूची प्रतिक्रिया

Dec 6, 2019, 06:55 PM IST

निर्भयाच्या दोषींची दया याचिका रद्द व्हावी, दिल्ली सरकारची शिफारस

या प्रकरणातील एक दोषी असलेल्या विनय शर्मा याने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केलीय

Dec 1, 2019, 11:59 PM IST

ज्योती कुमारी बालात्कार आणि खून प्रकरण: आरोपींची दया याचिका राष्ट्रपतीनी फेटाळली

पुण्यातील बीपीओ कर्मचारी ज्योती कुमारी चौधरी बालात्कार आणि खून प्रकरणातील आरोपींची दया याचिका राष्ट्रपतीनी फेटाळली आहे. मुळची उत्तर प्रदेशातील असलेली ज्योतीकुमारी विप्रो बीपीओमध्ये कामाला होती. १ नोव्हेंबर २००७ रोजी संध्याकाळी कामावर जाण्यासाठी निघाली असताना तिचा कॅबचालक पुरुषोत्तम बोराटे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकडे यांनी तिचं अपहरण केलं. त्यानंतर त्यांनी तिच्यावर गहुंजे परिसरात बलात्कार करून तिचा खून केला होता. या प्रकरणातील आरोपींना पुणे जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.

Jun 20, 2017, 09:21 AM IST

याकूबला दयेची शिफारस करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा - शिवसेना

याकूबला दयेची शिफारस करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा - शिवसेना

Jul 29, 2015, 01:18 PM IST

दयेसाठी याकूबचा सुप्रीम कोर्टाकडे पुन्हा एकदा धावा

1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला दोषी याकूब अब्दुल रजाक मेमन यानं आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाकडे याचिका करत द्येची भीक मागितलीय. 

Jul 23, 2015, 05:32 PM IST