दहशतवादी ताब्यात

केरळमध्ये हल्ल्याची होती तयारी, आयसीसचा म्होरक्या ताब्यात

केरळमध्ये आत्मघाती हल्ला करण्याची त्याची तयारी सुरु होती.

Apr 30, 2019, 05:37 PM IST

गोव्यातून दोन संशयित दहशतवादी ताब्यात

गोव्यातून दोन संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सलाफी कर्नाटक या वादग्रस्त संघटनेचे हे दोघं सदस्य असल्याचा संशय आहे. झाकीर नाईक याची ही संघटना आहे. या दोघांकडून सलाफी संघटनेची कागदपत्रं हस्तगत करण्यात आली आहेत.

Jan 3, 2017, 02:26 PM IST